शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीचोरीचा तपास करताना मोबाइल शॉपी फोडल्याची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 11:55 IST

Crimenews Police Kolhapur- मोपेड चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना चोरट्याने चक्क मोबाइल शॉपी फोडून तेथील मोबाइल चोरल्याचा गुन्हा कबूल केल्याने करवीर पोलीस अचंबित झाले. ही घटना करवीर तालुक्यातील हळदी येथे घडली. अटक केलेल्याचे चोरट्याचे नाव विजय पंडित पाटील (वय १९, रा.हळदी) असे आहे. त्याच्याकडून चोरीतील मोपेड व मोबाइल असा सुमारे ९५ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

ठळक मुद्देदुचाकीचोरीचा तपास करताना मोबाइल शॉपी फोडल्याची कबुली हळदीतील युवकास अटक : ९५ हजारांचा चोरीच मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : मोपेड चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना चोरट्याने चक्क मोबाइल शॉपी फोडून तेथील मोबाइल चोरल्याचा गुन्हा कबूल केल्याने करवीर पोलीस अचंबित झाले. ही घटना करवीर तालुक्यातील हळदी येथे घडली. अटक केलेल्याचे चोरट्याचे नाव विजय पंडित पाटील (वय १९, रा.हळदी) असे आहे. त्याच्याकडून चोरीतील मोपेड व मोबाइल असा सुमारे ९५ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि.२२ फेब्रुवारी रोजी चोरट्याने हळदी येथील एका गॅरेजचे कुलूप ग्रॅडरने तोडून आतील मोपेड चोरून नेल्याची तक्रार करवीर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केले असता गावातीलच विजय पाटील हा चोरी करत असल्याचे सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांना मिळाले.

पोलिसांनी त्याला सोमवारी सायंकाळी अटक केली, मंगळवारी सकाळी त्याला खाक्या दाखविला असता त्याने कुलूप तोडून मोपेड चोरल्याची कबुली दिली, पण त्याचसह लॉकडाऊन कालावधीमध्ये हळदी येथील महेश जाधव यांची मोबाइल शॉपीही फोडून तेथील एक मोबाइल व ॲक्सेसरीज चोरल्याचेही त्याने कबुली दिल्याने पोलिस अचंबित झाले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीची दुचाकी, मोबाइल व ॲक्सेसरीज जप्त केले.शॉपीत रोजची ऊठबससंशयित आरोपी विजय पाटील हा रोज सकाळी व सायंकाळी महेश मोबाइल शॉपीमध्ये जाऊन बसत होता. त्यामुळे मोबाइल शॉपीचे मालक महेश जाधव याच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते. त्यातूनच त्याने दुकानाची टेहळणी करून लॉकडाऊन कालावधीत मोबाइल शॉपी फोडल्याची कबुली दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbikeबाईकPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर