शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

शिरढोणमध्ये शेतकऱ्यांचे उपोषण

By admin | Updated: January 14, 2015 00:36 IST

ग्रामपंचायतीसमोर आंदोलन : सांडपाण्याचे नियोजन करण्याची मागणी

कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीचे सांडपाणी शेतात जात असून, शेतीचे नुकसान होत असल्याने ग्रामपंचायतीने सांडपाण्याचे नियोजन करावे, या मागणीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी येथील ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषणाला आज, सोमवारी प्रारंभ केला.महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून महावीर चौगुले, मल्लय्या स्वामी, अण्णासो चौगुले, अक्षय पाटील, शाहीर बाणदार हे शेतकरी उपोषणाला बसले आहेत.निवेदनात म्हटले आहे, गावातील सांडपाणी पूर्वीपासून रस्त्याच्या पूर्व बाजूने चरीमधून जात असताना काही दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनामुळे शिरोळचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटारी काढण्याचा निर्णय दिला होता. मात्र, पश्चिम बाजूची शेती गटारीपेक्षा खोलगट असल्याने ग्रामपंचायत व अधिकारी यांच्या चुकीच्या निर्णयामुळे सांडपाणी पश्चिम बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये साचत आहे.
त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. ग्रामपंचायतीने पूर्वीपासून वाहत जात असलेल्या चरीची खोली करून पाणी काढून देण्याची मागणी केली आहे.