शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादांचे सडोली खालसाच्या माळावर कोल्हापुरातील अखेरचे भाषण, आठवणीने कार्यकर्ते गहिवरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 12:06 IST

Ajit Pawar Death in Plane Crash: सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या प्रचार सभांसाठी जानेवारीमध्ये ते अल्पकाळासाठी कोल्हापूर विमानतळावर आले होते.

कोल्हापूर : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापुरातील शेवटचा मेळावा सडोली खालसा (ता. करवीर) येथे २५ ऑगस्ट २०२५ रोजी झाला होता. काॅंग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील व जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष प्रवेश समारंभाला ते आले होते. मेळाव्यात त्यांनी केलेल्या तडाखेबंद भाषणाच्या आठवणीने कार्यकर्ते गहिवरले.

अजित पवार हे वारंवार कोल्हापूरला यायचे. कोल्हापुरात आले की दोन-तीन मेळावे घेतल्याशिवाय ते जात नव्हते. विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या सव्वा वर्षात पक्षाबरोबरच शासनातील जबाबदारीमुळे त्यांचे कोल्हापूरचे दौरे थोडे कमी झाले होते. दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या गटाने राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राहुल पाटील व राजेश पाटील यांच्या पक्ष प्रवेशावेळी ऑगस्ट महिन्यात ते कोल्हापुरात आले होते.

वाचा: कोल्हापूकरांच्या अडचणीला धावणारे 'दादा'; महापूर, कोरोना काळात दिला आधार

सडोली खालसा येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर त्यांची सभा झाली होती. तिथे त्यांनी तडाखेबंद भाषण केले होते. त्या भाषणाच्या आठवणीने पक्षाचे कार्यकर्ते गहिवरले.

त्यानंतर महापालिका निवडणुकीत त्यांची एकही सभा कोल्हापुरात झाली नाही. पण, सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या प्रचार सभांसाठी जानेवारीमध्ये ते अल्पकाळासाठी कोल्हापूर विमानतळावर आले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's Last Kolhapur Speech: Sadoli Khalsa Rally Remembered

Web Summary : Ajit Pawar's final Kolhapur rally at Sadoli Khalsa, on August 25, 2025, where he addressed a Nationalist Congress Party entry event, is fondly remembered by party workers. His powerful speech during Rahul and Rajesh Patil's induction moved many, marking his last significant address in the region.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाBaramatiबारामतीDeathमृत्यूkolhapurकोल्हापूर