लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
Black Hole Sound: ब्लॅक होलमधून येतो असा आवाज, NASA ने शेअर केला चकीत करणारा ऑडिओ; तुम्हीही ऐका... - Marathi News | Black Hole Sound: A sound coming from a black hole, shocking audio shared by NASA; You too listen | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ब्लॅक होलमधून येतो असा आवाज, NASA ने शेअर केला चकीत करणारा ऑडिओ; तुम्हीही ऐका...

Black Hole Sound: नासाने त्यांच्या चंद्रा एक्स-रे ऑब्जर्व्हेटरीमधून हा आवाज रेकॉर्ड केला आहे. ...

आता जगणं, मरणं यांच्याचसोबत! गुरुजींना घेऊन विद्यार्थिनी फरार; अजब प्रेमाची गजब कहाणी - Marathi News | Bettiah Girl Student Got Married To Her Teacher Video Viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आता जगणं, मरणं यांच्याचसोबत! गुरुजींना घेऊन विद्यार्थिनी फरार; अजब प्रेमाची गजब कहाणी

मी गुरुजींना घेऊन पळालेय; आता जगेन तर यांच्यासोबत आणि मरेनही यांच्याचसोबत; तरुणीचा व्हिडीओ व्हायरल ...

रातोरात बनला करोडपती! बँक खात्यात अचानक आले 25 कोटी रुपये, पण... - Marathi News | 25 crore suddenly came in bank account man become millionaire overnight but luck turn | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रातोरात बनला करोडपती! बँक खात्यात अचानक आले 25 कोटी रुपये, पण...

50  हजार रुपये खर्च करण्याचे नियोजन सुरू केले. पण त्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. वास्तव समजल्यानंतर तो निराश झाला. ...

नशा चढलीच नाही! काहीतरी गडबड आहे; बाटली संपवून मद्यपी थेट एमपीच्या गृहमंत्र्यांकडे 'पोहोचला' - Marathi News | adulteration in alcohol; After finishing the bottle, the alcoholic complained the MP's Home Minister on Deshi Daru mixing in Ujjain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नशा चढलीच नाही! काहीतरी गडबड आहे; बाटली संपवून मद्यपी थेट गृहमंत्र्यांकडे 'पोहोचला'

दुकानदाराकडे तक्रार केली, त्याने त्याला धमकी देऊन पिटाळले. तुला जे काही करायचे ते कर असे आव्हान त्या दुकानदाराने दिल्याचे लोकेंद्रचा दावा आहे. यामुळे लोकेंद्रने पार वर पर्यंत याची तक्रार करण्याचे ठरविले.  ...

नासाने एलियन्सना पृथ्वीवर बोलवण्यासाठी केला प्लान, काय तो वाचून व्हाल हैराण! - Marathi News | NASA plans to send humans pictures in space to attract aliens | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :नासाने एलियन्सना पृथ्वीवर बोलवण्यासाठी केला प्लान, काय तो वाचून व्हाल हैराण!

NASA : आता नासाने एलियन्ससोबत संपर्क करण्यासाठी एक नवा प्लान तयार केला आहे. नासाच्या या प्लानबाबत जाणून घेतल्यावर तुम्हीही हैराण व्हाल ...

पदवीधरांसाठी खूशखबर! IOCL मध्ये दरमहा 50 हजार कमावण्याची संधी, असा करावा लागेल अर्ज? - Marathi News | IOCL Recruitment 2022 : apply for engineers graduate apprentice engineer posts | Latest career News at Lokmat.com

करिअर :पदवीधरांसाठी खूशखबर! IOCL मध्ये दरमहा 50 हजार कमावण्याची संधी, असा करावा लागेल अर्ज?

IOCL Recruitment 2022 : GATE 2022 स्कोअर केलेले उमेदवार IOCL भरती 2022 साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. IOCL GET ऑनलाइन अर्जाची लिंक iocl.com वर उपलब्ध आहे.  ...

मैत्रिणीकडे ईदच्या पार्टीला गेला, बिर्याणीसोबत दीड लाखाचे दागिने गिळले, अन् मग... - Marathi News | Chennai man swallows jewels worth Rs 1 45 lakh along with biryani at friend’s Eid party | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :मैत्रिणीकडे ईदच्या पार्टीला गेला, बिर्याणीसोबत दीड लाखाचे दागिने गिळले, अन् मग...

बिर्याणी खाता खाता तरुणाने गिळले सोन्याचे दागिने; चक्रावून टाकणारा प्रकार ...

अडल्ट स्टारच्या नखांसाठी एका व्यक्तीने मोजली इतकी रक्कम की पाहुन तिचा विश्वासच बसेना - Marathi News | man buys toenails of adult star for 9 lakh rupees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अडल्ट स्टारच्या नखांसाठी एका व्यक्तीने मोजली इतकी रक्कम की पाहुन तिचा विश्वासच बसेना

इंग्लंडच्या अडल्ट इंडस्ट्रीतील एका मॉडेलने सांगितलं की एकदा एका विक्षिप्त व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधला. हा व्यक्ती तिच्या पायाची नखं खरेदी करण्याची इच्छा असल्याचं बोलत होता. ...

नवा फोटो शेअर करत स्मृती इराणी म्हणाल्या, "तुमच्या विजयाची खात्री करा," एकता कपूरनंही केलं कमेंट.. - Marathi News | smriti irani post new pic with a powerful message on instagram post ekta kapoor comments | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवा फोटो शेअर करत स्मृती इराणी म्हणाल्या, "तुमच्या विजयाची खात्री करा," एकता कपूरनंही केलं कमेंट..

त्यांनी आपल्या फोटोसह एक छान कॅप्शन दिलं आहे. ...