शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाउन झाल्याने जगभर हाहाकार; बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 22:05 IST

आज अचानक Microsoft च्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बँकांपासून ते विमान वाहतुकीपर्यंत महत्वाच्या सेवा ठप्प झाल्या आहेत.

Microsoft Outage : टेक जायंट Microsoft च्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जगभर हाहाकार माजला आहे. जगभरातील करोडो मायक्रोसॉफ्ट विंडोज युजर्स आहेत, ज्यांना आपले कॉम्प्युटर/लॅपटॉप वापरण्यात अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे, या तांत्रिक बिघाडामुळे जगभरात बँकांपासून ते रेल्वे अन् विमान वाहतुकीसारख्या महत्वाच्या सेवा ठप्प झाल्या आहेत. अनेक देशांनी तर आपत्कालीन बैठकही बोलावली आहे. अशातच आता, प्रसिद्ध भविष्यकार बाबा वेंगा चर्चेत आले आहेत. त्यांनी फार वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टबाबत भविष्यवाणी केल्याचा दावा केला जातोय.

बाबा वेंगा काय म्हणाले?बाबा वेंगा यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1911 रोजी बल्गेरियात झाला, तर 11 ऑगस्ट 1996 रोजी त्यांचा मृत्यू झाला. आपल्या 84 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अनेक गोष्टींची भविष्यवाणी करुन ठेवली आहे. त्यातील अनेक गोष्टी खऱ्या ठरल्या आहेत. त्यांनी 2024 सालासाठी भाकीत केले होते, जे आता खरे ठरताना दिसत आहे. त्यांनी आपल्या भविष्यवाणीत म्हटले होते की, 2024 मध्ये मोठी तांत्रिक आणि नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. आता जगभर मायक्रोसॉफ्ट डाऊन झाल्यामुळे, लोक बाबा वेंगा यांच्या तांत्रिक आपत्तीचा संदर्भ येथे जोडत आहेत. मायक्रोसॉफ्ट डाउन होणे, ही मोठी तांत्रिक आपत्तीच आहे. कारण, जगभरात मायक्रोसॉफ्टच्या विंडोजचे करोडो युजर्स आहेत.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांची यादी असे म्हटले जाते की बाबा वेंगा यांनी 12 वर्षांचे असताना दृष्टी गमावली. असा दावा केला जातो की, त्यांना दैवी दृष्टी होती, त्यामुळेच त्यांनी काही वर्षांसाठीच नव्हे, तर सन 5079 पर्यंतची भविष्यवाणी करुन ठेवली आहे. त्याच्या भाकितांची यादी बरीच मोठी आहे. बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, 5079 मध्ये जगाचा नाश होईल आणि 2025 पासून त्याची सुरुवात होईल. त्यांनी यापूर्वी 9/11 हल्ला, कोरोना यांसह अनेक मोठ्या घटनांची भविष्यवाणी केल्याचा दावा केला जातो.

टॅग्स :microsoft windowsमायक्रोसॉफ्ट विंडोtechnologyतंत्रज्ञानlaptopलॅपटॉपAmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके