This girl made her boyfriend a dog and put dogs leash while going to mall | बोंबला! आपल्या प्रियकराला मॉलमध्ये कुत्र्यासारखं फिरवताना दिसली महिला, व्हायरल झाले फोटो....

बोंबला! आपल्या प्रियकराला मॉलमध्ये कुत्र्यासारखं फिरवताना दिसली महिला, व्हायरल झाले फोटो....

आपण नेहमीच ऐकतो की, प्रेम आंधळं असतं. प्रियकर आणि प्रेयसी आपल्या प्रेमासाठी काहीही करायला तयार असतात. पण हे काय? या महिलेने तर सर्व सीमा पार करत आपल्या प्रियकराला कुत्रा बनवलं आहे. त्याच्या गळ्यात पट्टा बांधून त्याला शहरभर फिरवत सुटली आहे. दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आपल्या बॉयफ्रेन्डला अशा अवस्थेत सोबत घेऊन ती मॉल आणि रस्त्यांवर सिगारेटचे झुरके मारत फिरताना दिसली. लोक या फोटोंवर भरभरून कमेंट करत आहेत आणि तिच्यावर टीका करत आहेत.

BDSM हे ऐकताच अनेकांना 'फिप्टी शेड्स ऑफ ग्रे' सिनेमाची आठवण येते. या सिनेमात एकमेकांवर प्रेम करणारे दोन लोकच एकमेकांना वेदना देतात. असंच काहीसं केलं या महिलेने. लाल केस, एका हातात सिगारेट आणि दुसऱ्या हातात कुत्र्याची चेन असलेली मुलगी दुसऱ्या कुणाला नाही तर आपल्या प्रियकराला अशाप्रकारे रस्त्यावर फिरवत आहे. (मास्क लावला नाही म्हणून या बाईला विमानातून हाकललं, अन् रागाच्या भरात तिनं काय केलं पाहा....)

या जीवनशैलीला बीडीएसएम या नावाने ओळखलं जातं. याप्रकारच्या लाइफस्टाईलमध्ये एक डॉमिनन्ट असतो आणि दुसरा सबमिसिव्ह असतो म्हणजे अधीन असतो. या महिलेने तिच्या प्रियकराची अशी स्थिती करून टाकली की, त्याला कुत्रा बनवून सोडलं. कधी अशाप्रकारे त्याला मॉलमध्ये घेऊन फिरते तर कधी रस्त्यावर. (Video : बापरे! मासे पकडण्यासाठी नदीत टाकलं जाळं, गळाला लागली मगर, अन् मग.....)

या दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. अनेकांनी यावर टीका केली. तर अनेकजण ट्रोल करत आहे. एका यूजरने फोटोवर कमेंट केली की, 'अशावेळी मास्क वापरणं गरजेचं आहे. पण प्रियकराला अशाप्रकारे कुत्र्यासारखं ट्रीट करणं चुकीचं आहे. 
 

Web Title: This girl made her boyfriend a dog and put dogs leash while going to mall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.