शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यसेवकांचे काम सुरू ठेवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:28 IST

भुसावळ: कोरोनासंदर्भात आरोग्यसेवकांचे काम सुरूच ठेवावे, अशी मागणी शिवसेनेतर्फे निवेदनाद्वारे केली आहे. शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांच्या नेतृत्वाखाली ...

भुसावळ: कोरोनासंदर्भात आरोग्यसेवकांचे काम सुरूच ठेवावे, अशी मागणी शिवसेनेतर्फे निवेदनाद्वारे केली आहे. शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांना हे निवेदन दिले.

या निवेदनात नमूद केले आहे की, अनेक कोरोना उपचार केंद्रे बंद केल्याने तसेच तेथील आरोग्यसेवकांना कमी केले असून कोरोना आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांमध्ये तत्य ठेवणे गरजेचे आहे. ज्या भुसावळात कोरोना वाढीचा वेग कमी झाला. तेथे आता पुन्हा रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणचे रुग्ण सापडणे थांबणे म्हणजे कोरोना संपला असे म्हणणे उचित ठरणार नाही, म्हणून विविध केंद्रही सुरू ठेवावे अशी मागणी केली आहे.

निवेदन देताना शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, माजी नगरसेवक दीपक धांडे, शहर संघटक योगेश बागूल, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील, उपशहर प्रमुख सोनी ठाकूर, स्वप्नील सावळे उपशहर संघटक अब्दुल नबी पटेल, युवा सेना शहरप्रमुख सूरज पाटील, गोकुळ बाविस्कर, मोहसीन तडवी व पदाधिकारी तसेच डॉ.प्राजक्ता नेवे, शशिकांत अहिरे, माधुरी सुरवाडे, विक्की मेश्राम, लीना पाथरवट, शिरीन तडवी, जयश्री सपकाळे, नजराणा तडवी हे कोरोना योद्धे उपस्थित होते.

आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार

रावेर, यावल, बोदवड मुक्ताईनगरच्या रुग्णांवर भुसावळात उपचार झाले आणि आता तेथील रुग्णसंख्या भुसावळपेक्षा कमी असूनही भुसावळची केंद्रे बंद करण्यात आली. अचानक रुग्ण वाढल्यानंतर आरोग्य यंत्रणेवर ताण पडणार आहे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन पाठवले असून शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, तालुकाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे असे प्रा.धीरज पाटील यांनी कळविले आहे.

प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांना निवेदन देताना शिवसेनेचे पदाधिकारी.