शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीसाठी उत्तपन्नाच्या प्रमाणपत्राची अट रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST

अलफैज हायस्कूलमध्ये मराठी भाषा पंधरवाडा उत्साहात जळगाव : अल्फैज फाउंडेशन संचलित अलफैज उर्दू हायस्कूलमध्ये मराठी भाषा पंधरवडा उत्साहात साजरा ...

अलफैज हायस्कूलमध्ये मराठी भाषा पंधरवाडा उत्साहात

जळगाव : अल्फैज फाउंडेशन संचलित अलफैज उर्दू हायस्कूलमध्ये मराठी भाषा पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे चेअरमन मुश्ताक सालार, सानिया पिंजारी, मुख्याध्यापक आसिफ खान, आयशा खान, पिंजारी असिम, शेख तौफिक, वकार शेख, शाहीर कुरैशी, मुनवर सुलताना, जुबेर खान, जमील खान, शेख रिजवान, अजहर खान, रिजर खान आदी पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन निलोकर शेख यांनी केले तर आभार शेख नबाब यांनी मानले.

हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव : रेल्वे पेन्शनर्स असोसिएशनतर्फे ३१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता रिंगरोडवरील डॉ. महेश बिर्ला हॉल येथे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आहे. तरी पेन्शनर्स असोसिएशनच्या सभासदांच्या महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.