निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरुन भाजपचे पाच, शिवसेनेचे एक व एका अपक्ष उमेदवाराविरुध्द रविवारी शहर, शनी पेठ व रामानंद नगर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
जळगाव : टॉवर चौक परिसरात विना परवानगी राजकीय पक्षांचे बॅनर, झेंडे, पताका व पक्ष चिन्ह व इतर प्रचारसाहित्याचे दुकान मांडल्याप्रकरणी विनय गुलाबचंद गुप्ता (रा.जबलपूर, ह.मु.जळगाव) व जितेंद्र मधुकर शेटे (रा.अडावद, ता.चोपडा) यांच्याविरुध्द शहर पोलीस स्टेशन ...