चाळीसगावच्या इसमाचा कोरोनामुळे मृत्यू ...
मोदींची भेट होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, असा कठीण संकल्पच त्यानं केला होता. ...
नागरिकांनी गर्दी करत गोंधळ घातल्याने उपक्रम गुंडाळण्याची आली वेळ ...
माता व बालसंगोपन हॉस्पिटलचं भूमिपूजन वादाच्या भोवऱ्यात, श्रेयासाठी पालकमंत्र्यांनी घाईने उदघाटन केल्याचा खासदारांचा आरोप. ...
राज्यसभेच्या निकालानंतर भाजपाकडून महाविकास आघाडीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या टीकेला आता मंत्री गुलाबरावर पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ...
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया सेलचे जळगावातील पदाधिकारी राहुल पाटील यांनी अरविंद देशमुख यांचं आव्हान स्वीकारलं. ...
अरविंद देशमुख यांनी स्वतःच फेसबुक अकाउंट आणि व्हाट्सएपच्या स्टेट्सवरून लोकांना चॅलेंज करणारी पोस्ट केली आहे. ...
या निर्णयाच्या विरोधात त्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ...
गाळण आणि परिसरात सायंकाळी ५:३० वाजता वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. ...