लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
तुटलेल्या वीज तारांच्या धक्क्याने बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जळगावमधील घटना - Marathi News | The unfortunate death of a child due to the shock of a broken power line; Incident in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तुटलेल्या वीज तारांच्या धक्क्याने बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जळगावमधील घटना

अफसर अजित नहाल (तडवी) असे या मृत बालकाचे नाव आहे. ...

एकनाथ खडसेंना विधानपरिषदेची संधी; जळगावात समर्थकांनी फटाके फोडले, पेढेही वाटले! - Marathi News | After NCP leader Eknath Khadse was given a chance in the Legislative Council, his supporters expressed happiness. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकनाथ खडसेंना विधानपरिषदेची संधी; जळगावात समर्थकांनी फटाके फोडले, पेढेही वाटले!

दोन वर्षांपूर्वी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना राजकीय पुनर्वसनाच्या दृष्टीने विधानपरिषदेची मोठी संधी मिळाली आहे. ...

HSC Result: प्रेरणादायी 'राहिल'... अधंत्वावर मात करुन 12 वीच्या परीक्षेत मिळवलं डोळस यश - Marathi News | HSC Result: Inspirational 'Rahil' ... Glorious success in 12th exam by overcoming blind by rahil of jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रेरणादायी 'राहिल'... अधंत्वावर मात करुन 12 वीच्या परीक्षेत मिळवलं डोळस यश

राहिलनने इंग्रजी माध्यमातून 68 टक्के गुण मिळवत 12 वीच्या परिक्षेत यश संपादन केले. ...

Eknath Khadse: होऊ दे खडाजंगी... राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी एकनाथ खडसेंना संधी - Marathi News | Eknath Khadse: Pankaja munde remained but Eknath Khadse came, NCP announced the list of candidates for the Legislative Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होऊ दे खडाजंगी... राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी एकनाथ खडसेंना संधी

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर केले ...

म्हातारी खूप सोनं घालते, लॉकरची चावी कुठेय?; तरुणीला दोरीने बांधले,तोंडात बोळाही खुपसला - Marathi News | a young woman was tied with a rope and tried to steal gold from the house In Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :म्हातारी खूप सोनं घालते, लॉकरची चावी कुठेय?; तरुणीला दोरीने बांधले,तोंडात बोळाही खुपसला

घरातील दोरीने शुभांगीचे दोन्ही हात बांधले. त्यानंतर बेडरुममध्ये जाऊन लाकडी कपाट उघडून शोधाशोध केली. ...

प्रेमप्रकरणाची माहिती प्रेयसीच्या भावाला दिली, प्रियकराने दगडाने ठेचून हत्याच केली - Marathi News | The love affair was reported to the lover's brother, who killed him by stoning him to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमप्रकरणाची माहिती प्रेयसीच्या भावाला दिली, प्रियकराने दगडाने ठेचून हत्याच केली

खुनाची घटना उघडकीस आल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासातच संशयितांना अटक केली. ...

जळगावात सहकारचे दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; पाच हजारांची लाच मागितली - Marathi News | Two co-operative officers in Jalgaon caught by ACB; Asked for a bribe of five thousand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जळगावात सहकारचे दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; पाच हजारांची लाच मागितली

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागात घर खरेदी केलेले होते. ...

एकनाथ खडसे आमदार होणार?; राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता - Marathi News | NCP leader Eknath Khadse is likely to get the nomination for the Legislative Council Of Maharashtra | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खडसे आमदार होणार?; राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता

दोन वर्षांपूर्वी खडसेंच्या रुपाने मातब्बर नेत्याला गळाला लावत भाजपला मोठा दणका दिला होता. ...

धक्कादायक! कौटुंबिक वादातून नायब तहसीलदार बहिणीवर सख्या भावाने केला कोयत्याने हल्ला - Marathi News | Nayab tehsildar Aasha Wagh was attacked with koyata by her brother for family reasons | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक! कौटुंबिक वादातून नायब तहसीलदार बहिणीवर सख्या भावाने केला कोयत्याने हल्ला

कौटुंबिक कारणातून हल्ला केला असल्याची शक्यता असून हल्लेखोर भाऊ पोलिसांच्या ताब्यात आहे ...