लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिक येथे १५ डिसेंबरला अहिराणी कविसंमेलन - Marathi News | Ahirani Poets Meeting on 3rd December in Nashik | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नाशिक येथे १५ डिसेंबरला अहिराणी कविसंमेलन

महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ धुळे शाखा नाशिकच्या वतीने १५ डिसेंबर रोजी नाशिक येथे अहिराणी कवी संमेलन आयोजित केले आहे. ...

शेेंगोळा यात्रोत्सव आजपासून - Marathi News | The Shengola Yatra Festival starts today | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेेंगोळा यात्रोत्सव आजपासून

शहापूर शिवारातील मार्गशीर्ष पौर्णिमा १२ पासून ढोल ताशांंच्या गजरात तुळसाबाई यात्रोत्सव अर्थात शेंगोळा यात्रेस सुरुवात होणार आहे. ...

अमळनेरात महिलांसाठी सुरू होणार आठवडे बाजार - Marathi News | Weekend market for women will start in Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात महिलांसाठी सुरू होणार आठवडे बाजार

महिला बचत गट आणि महिला गृहउद्योग यांनी उत्पादित केलेल्या मालाला अथवा ते विक्री करीत असलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी महिला आठवडे बाजार सुरू करण्याची संकल्पना मांडली आहे. ...

अमळनेर येथील विवाहात दिव्यांगांना आहेर देऊन दु:खावर घातली फुंकर - Marathi News | At Amalner, the marriage of Amalnar gave a blow to the disabled | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर येथील विवाहात दिव्यांगांना आहेर देऊन दु:खावर घातली फुंकर

शरीराच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे लग्न समारंभात जाऊ न शकणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना लग्नात सन्मानाने बोलावून त्यांना आहेर देऊन त्यांच्या मनाला आनंद देण्याचे काम प्रा.जयश्री साळुंखे यांनी आपल्या कन्येच्या लग्नाच्या निमित्ताने केले आहे. ...

जळगावात पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या - Marathi News | Husband commits suicide by murdering wife in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या

मध्यरात्रीची घटना ...

सीसीआयचे खरेदी केंद्र सुरु होवूनही शेतकऱ्यांच्या नशिबी निराशाच - Marathi News | The fate of farmers is disappointing despite the opening of CCI's shopping center | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सीसीआयचे खरेदी केंद्र सुरु होवूनही शेतकऱ्यांच्या नशिबी निराशाच

८ टक्क्यांंपेक्षा कमी आर्द्रता असल्यासच हमीभाव : जिनर्सने थांबवली खरेदी ...

धुळ्यातील विद्यार्थिनी मदतीसाठी सरसावली, अपघातस्थळी मदतीचा किरण! - Marathi News | Dhule students rush to help, ray of help at accident site! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धुळ्यातील विद्यार्थिनी मदतीसाठी सरसावली, अपघातस्थळी मदतीचा किरण!

जखमी चालकही सुखावला ...

वाळूच्या बेसुमार उपशाला ऊत - Marathi News | Excessive sandy tissue of sand | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाळूच्या बेसुमार उपशाला ऊत

कारवाई होत असतानाही धाक नाही, मंगळवारी पाच वाहने जप्त ...

बँकांच्या गैरव्यवहार प्रकरणात दोषी आढळल्यास आॅडीटरवरही होणार कारवाई - प्रफुल्ल छाजेड - Marathi News | If found guilty of bank misconduct case, the auditor will also take action - cheerful | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बँकांच्या गैरव्यवहार प्रकरणात दोषी आढळल्यास आॅडीटरवरही होणार कारवाई - प्रफुल्ल छाजेड

सहकारी बँकांचे राज्यस्तरीय चर्चासत्रात विविध विषयांवर मार्गदर्शन ...