जळगाव : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या प्रवाशांना रितसर प्रशासनाची परवानगी घेऊन राजस्थानात सोडायला गेलेल्या उमेश बाबुलाल प्रजापत (२८,रा.आयोध्या नगर) या तरुणाचा ... ...
कोरोना पॉझिटीव्ह म्हणून आढळलेल्या व्यक्तीला जळगावच्या कोविड रुग्णालयात उपचारासाठी पाठविले होते. तो तेथून पळून दोन दिवस शहरात मुक्कामी असल्याने रविवारी सकाळी त्याला पुन्हा रुग्णालयात नेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...