लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
कारागृहातील तिघांना पळवून नेणाºयाच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | The three who escaped from the prison smiled | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कारागृहातील तिघांना पळवून नेणाºयाच्या मुसक्या आवळल्या

जळगाव : कारागृहातून पलायन केलेल्या तीन जणांना दुचाकीवर बसवून पळून जाण्यास मदत करणाºया जगदीश पुंडलिक पाटील (१८, रा.पिंपळकोठा, ता.पारोळा) ... ...

खड्ड्यांमुळे भुसावळकरांचे हाल, साचलेल्या पाण्यात कागदी नावा उतरवल्या - Marathi News | Due to the pits, Bhusavalkar's condition was reduced to paper water | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खड्ड्यांमुळे भुसावळकरांचे हाल, साचलेल्या पाण्यात कागदी नावा उतरवल्या

पावसाळा सुरू झाला आणि काही दिवसांतच सर्वच रस्त्यांवर जागोजागी जीव घेणे खड्डे व चिखल दिसू लागला आहे. ...

अंगावर इलेक्ट्रीक खांब पडून वायरमनचा मृत्यू - Marathi News | Wireman dies after electric pole falls on him | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अंगावर इलेक्ट्रीक खांब पडून वायरमनचा मृत्यू

राजवडची घटना : जीर्ण खांबावर सुरू होते काम ...

माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांना कोरोनाचा संसर्ग - Marathi News | Former Guardian Minister Dr. Corona infection to Satish Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांना कोरोनाचा संसर्ग

संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन ...

वाळू प्रश्न अनुत्तरीत ठेवण्यात सा-यांचे भले - Marathi News | Good luck in keeping the sand question unanswered | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाळू प्रश्न अनुत्तरीत ठेवण्यात सा-यांचे भले

मिलिंद कुलकर्णी वाळूगटाचे  लिलाव यंदा झाले नाही. पर्यावरण विभागाची मंजुरीची अट असल्याने लिलाव लांबल्याचे सांगितले जाते. त्यामुळे तहसील कार्यालयातून ... ...

अपघातग्रस्त वाहनात गुरांची अवैध वाहतूक - Marathi News | Illegal transport of cattle in the wrecked vehicle | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अपघातग्रस्त वाहनात गुरांची अवैध वाहतूक

अपघातग्रस्त वाहनात चक्क गुरांची अवैध वाहतूक होत असल्याचे उघड झाले आहे. ...

सीमा तपासणी नाका अखेर मध्य प्रदेशात हलवला - Marathi News | The border checkpoint was finally shifted to Madhya Pradesh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सीमा तपासणी नाका अखेर मध्य प्रदेशात हलवला

खासदार रक्षा खडसे यांच्या दणक्याने अंतुर्ली फाटा व भोटा फाटा या ठिकाणी असलेला मध्यप्रदेश पोलिसांचे तपासणी नाका रविवारी हलवण्यात आला आहे. ...

ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर ‘नटराज अवतार व श्री अगस्ती महाराज समाधी कथा’ ग्रंथाचे प्रकाशन - Marathi News | Publication of the book 'Nataraja Avatar and Shri Agastya Maharaj Samadhi Katha' on the occasion of Rishi Panchami | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर ‘नटराज अवतार व श्री अगस्ती महाराज समाधी कथा’ ग्रंथाचे प्रकाशन

‘नटराज अवतार व श्री अगस्ती महाराज समाधी कथा’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. ...

फैजपुरातील शेंदूर अर्चित गणेश मंदिर - Marathi News | Shendoor Archit Ganesh Temple in Faizpur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फैजपुरातील शेंदूर अर्चित गणेश मंदिर

फैजपूर येथील धाडी नदी पात्रालगत असलेले श्रीक्षेत्र गणपती वाडी देवस्थान हे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. ...