शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

काकासोबतच्या प्रेमापोटी विवाहित पुतणी रफूचक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:13 IST

जामनेर : आईवडिलांनी इच्छेविरुद्ध लग्न लावल्याने एरंडोल येथील तरुणीने लग्नानंतर अवघ्या सहाच दिवसात सासरवाडीतून पळ काढला व नात्याने काका ...

जामनेर : आईवडिलांनी इच्छेविरुद्ध लग्न लावल्याने एरंडोल येथील तरुणीने लग्नानंतर अवघ्या सहाच दिवसात सासरवाडीतून पळ काढला व नात्याने काका असलेल्या समवयीन प्रियकरासोबत संसार थाटण्याचा निर्णय घेतला.

तालुक्याल तरुणाशी या तरुणीचा २५ मे रोजी विवाह झाला. लग्नानंतर काही दिवस ती सासरवाडीत राहिली. १ जूनला घरी कुणाला काहीही न सांगता ती निघून गेली. नातेवाइकांनी शोध घेऊनही मिळून न आल्याने अखेर २ जूनला जामनेर पोलिसात हरविल्याची तक्रार देण्यात आली. जातांना तिच्याजवळ असलेल्या मोबाइलच्या लोकेशनवरून व तिच्या मामाशी झालेल्या संपर्कवरून ती व तिचा काका उल्हासनगर येथे असल्याचे पोलिसांना समजले. त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर आज दोघे पोलिसांसमोर हजर झाले.

पोलीस ठाण्यात तिच्या माहेरचे व सासरचे देखील पोहचले. समजविण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. ती सज्ञान असल्याने पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला. तिच्या पतीने तिला घटस्फोट देण्याचा निर्णय जाहीर केला व ती काकासोबत निघून गेली. काकांशी आपले गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्रेम असल्याचे तिने पोलिसांसमोर सांगितले. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, हवालदार रामदास कुंभार व किशोर परदेशी यांनी तपास केला.