शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
3
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
4
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
5
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
6
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
7
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
8
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
9
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
10
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
11
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
12
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
13
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
14
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
15
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
16
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
17
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
18
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
20
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या कल्पनांना आकार दिल्यास रोजगाराच्या अनेक संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 22:30 IST

विचारमंथन सत्र : प्रा़ अनिल सहस्त्रबुध्दे यांचे प्रतिपादन

जळगाव- शासनाच्या स्किल इंडिया, तसेच विविध रोजगार विषयक योजनेची तरुणांनी माहिती घेत त्यातील अडथळे ओलांडून कटिबद्ध राहून मार्ग काढला पाहिजे़ तसेच स्वत:तील कल्पकता ओळखून तिचा व्यवहारात उपयोग केल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन एआयसीईटीचे चेअरमन प्रा़ अनिल सहस्त्रबुध्दे यांनी केले़ ़केसीईच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयएमआर महाविद्यालयता शनिवारी सकाळी १०़३० वाजता विचारमंथन सत्र पार पडले़ त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर केसीईचे प्रकाश पाटील, सुरेश चिरमाडे, व्ही.एल.माहेश्वरी, प्रा.एस.टी.इंगळे, डी.जी.हुंडीवाले, केसीई इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.के.पी.राणे, डॉ. शिल्पा बेंडाळे, जलश्रीच्या स्वाती संवत्सर आदींची उपस्थिती होती़शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदलप्रा़ अनिल सहस्त्रबुध्दे पुढे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात आज अनेक आमूलाग्र बदल आपणास पहावयास मिळत आहेत. ग्रामीण भागात शिक्षणाच्या नेमक्या संधी पोहोचत नसल्यामुळे येथे शिक्षणाच्या अनेक समस्या भेडसावत आहे़ उन्नत भारत अभियानाअंतर्गत आर्थिकदृष्टया सधन असणाऱ्यांनी किमान पाच खेडी दत्तक घेतली पाहिजे़ यामुळे प्रत्येकाला शिक्षणाची संधी मिळेल, असे त्यांनी सांगितले़ तसेच शिक्षण क्षेत्रातील मूलभूत समस्यावर मार्ग शोधून त्यातील नेमके पैलूंवर प्रकाश टाकला येईल असे मत डॉ.शिल्पा बेंडाळे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन ममता दहाड व आभार स्वाती संवत्सर यांनी मानले.ग्रामीण व शहरातील विद्यार्थ्यांमध्ये समन्वय साधावाहल्लीची परिस्थिती लक्षात घेता एका बाजूला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हाताने काम करण्याची सवय आहे, तर दुसरीकडे शहरातला विद्यार्थी ज्याला बटाटे आणि टमाटे कोठून येतात हे माहीत नाही यासाठी या दोघांमध्ये समन्वय घालून थेरोटीकलच नाही तर प्रॅक्टिकल ज्ञान देणे ही आजच्या शिक्षण क्षेत्राची निकड आहे, असेही विचार प्रा़ अनिल सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केले़ यावेळी विचारमंथन सत्रामध्ये राज्यभरातून प्राचार्य व संस्थाचालक उपस्थित होते़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव