शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
3
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
4
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
5
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
6
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
7
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
8
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
9
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
10
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
11
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
12
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
13
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
14
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
15
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
16
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
17
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
18
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
20
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविणारे प्रेरणादार्यी कार्यक्रम राबवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 23:03 IST

अमृत महोत्सव प्रकट कार्यक्रम : प्रतिक चिन्हाचे अनावरण

जळगाव- विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविणारे प्रेरणादायी कार्यक्रम राबविणे त्यासोबत उच्च महाविद्यालयीन शिक्षकांसाठी दरवर्षी अभ्यासक्रम व नवीन तंत्रज्ञान अवगत करण्याकामी प्रशिक्षण राबवले गेले पाहिजे आणि त्याकरिता एआयसीटीई पुढाकार घेत असून विद्यापीठ अनुदान आयोग देखील पाऊले उचलत आहे, असे विचार एआयसीईटीचे चेअरमन डॉ़ अनिल सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले़केसीईच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मू ़जे ़ महाविद्यालयाच्या प्रांगणात अमृत महोत्सव प्रकट कार्यक्रम पार पडला़ त्याप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर विद्यापीठ अनुदान आयोगाचे डॉ.भूषण पटवर्धन, डॉ.नितीन करमळकर, एन.के.ठाकरे ,डॉ.एस.एफ.पाटील,डॉ.आर.एस.माळी, डॉ.के.बी.पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील, खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, अ‍ॅड.प्रकाश पाटील ,सुरेश चिरमाडे, अ‍ॅड.सीताराम फलक, डी.टी.पाटील, डॉ.मीनाक्षी वायकोळे, हर्षवर्धन जावळे ,मंगेश सरोदे, प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी आदींची उपस्थिती होती़यांचा झाला गौरवकार्यक्रमाच्या सुरवातीला स्वरदा संगीत विभागाने ईशस्तवन सादर केले. अमृतमहोत्सवी वर्ष प्रतिक चिन्हाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले़ खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटीच्या ज्ञानजगत अंकाचे प्रकाशन, खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटीच्या जेष्ठ सदस्यांचा गौरव करण्यात आला़ त्यामध्ये यात अ‍ॅड.व्ही.व्ही.सरोदे, डी.एस.नेमाडे, डॉ.देवराम नारखेडे, प्रा.पी.एल.कोल्हे, प्रा़ टी.आर.चिरमाडे, एन.जी.देवरे, एम.एम.झांबरे, ए.एस.चौधरी, व्ही,एन.चौधरी, डॉ.शुभदा कुलकर्णी, मुरलीधर वायकोळे, एस.एस.मणियार, अ‍ॅड.प्रविणचंद्र जंगले,आर.एन.पाटील यांचा समावेश होता़प्रमुख अतिथी डॉ. डॉ.भूषण पटवर्धन यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल आणि स्वायत्त महविद्यालय नवीन शैक्षणिक संधी याबद्दल आपल्या भाषणातून माहिती दिली.सर्वकष शिक्षण ,काव्यसंग्रह ,विनोद ,अध्यात्म यामुळे आदर्श महाविद्यालयाचा आदर्श खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटीने घालून दिला आहे असे गौरोद्गार काढले. सूत्रसंचालन भाग्यश्री भलवतकर यांनी तर आभार डॉ.उदय कुलकर्णी यांनी मानले . 

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव