शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: पाकिस्तानातल्या विधानसभेत तुफान राडा; इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 17:05 IST

सिनेट निवडणुकीवरून पीटीआयच्या नेत्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सिंध: पाकिस्तानातल्या सिंध विधानसभेत तुफान राडा पाहायला मिळाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते आपापसात भिडले. बघता बघता परिस्थिती हाताबाहेर गेली. तहरीक-ए-इन्साफच्या नेत्यांनी एकमेकांची खाली पाडून धुलाई केली. सिनेट निवडणुकीवरून हा प्रकार घडला. या फ्री स्टाईल हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सिनेट निवडणुकीत आपण आपल्या मर्जीनुसार मतदान करणार असल्याची घोषणा पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या (पीटीआय) तीन आमदारांनी केली होती. अस्लम आबरो, शहरयार शार आणि करिम बख्श गबोल अशी या आमदारांची नावं आहेत. पीटीआयच्या उमेदवारांना मतदान न करण्याची भूमिका घेतल्यानं पक्षातले इतर नेते या तीन आमदारांवर संतापले. हे तीन आमदार सभागृहात येताच इतर नेत्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. नेते आपापसात भिडल्यानं सभागृहातलं वातावरण तापलं. भांडण सोडवण्यासाठी पीपीपीचे नेते पुढे सरसावले. मात्र तरीही वाद निवळला नाही. हा संपूर्ण प्रकार व्हिडीओत कैद झाला. पीटीआयचे नेते एकमेकांना धक्काबुकी करताना यात दिसत आहेत. एका नेत्याला खालीदेखील पाडण्यात आलं. या दरम्यान सभागृहातले अनेक नेते बाहेर निघून गेले. मात्र तरीही पीटीआच्या आमदारांची धक्काबुकी सुरुच होती. सिनेट निवडणुकीच्या तिकीट वाटपात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आबरो यांनी केला. त्यामुळेच मतदानावेळी पक्षाचा आदेश मानणार नसल्याचं आबरो यांनी जिओ न्यूजला सांगितलं. पीटीआयच्या नेत्यांनी भर सभागृहात घातलेल्या गोंधळाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान