लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
चंद्रावरही फिरता येईल आता कारमध्ये बसून - Marathi News | Lunar Terrain Vehicle: Now you can ride on the moon in a car | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रावरही फिरता येईल आता कारमध्ये बसून

Lunar Terrain Vehicle: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा चंद्रावर चालणारी कार बनविणार आहे. अतिशय प्रतिकूल हवामान तसेच परिस्थितीमध्येही ही कार आपली कामे व्यवस्थित करू शकणार आहे. ...

...तर 20 हजार हत्ती तुमच्या देशात पाठवू! शिकारीवर बंदी घालण्यावरून बोत्सवानाचा जर्मनीला इशारा - Marathi News | ...then we will send 20 thousand elephants to your country! Botswana warns Germany over hunting ban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर 20 हजार हत्ती तुमच्या देशात पाठवू! शिकारीवर बंदी घालण्यावरून बोत्सवानाचा जर्मनीला इशारा

Botswana warns Germany: बोत्सवानाचे राष्ट्राध्यक्ष मोक्ग्वेत्सी मासिसी यांनी जर्मनीला २० हजार हत्ती पाठविण्याची धमकी दिली आहे. ...

इराणवर दहशतवादी हल्ला; २७ ठार, अनेक जण जखमी - Marathi News | Terrorist attack on Iran; 27 killed, many injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणवर दहशतवादी हल्ला; २७ ठार, अनेक जण जखमी

Terrorist attack on Iran; इराणमधील चाबहार आणि रस्क शहरात दहशतवाद्यांनी हल्ले केले असून यात ११ सुरक्षा कर्मचारी आणि १६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात १० सुरक्षा अधिकारीही जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री हा हल्ला झाला, मात्र हल्ल्याची माहिती उशिराने ...

१०,००० बालकांवर मातांनीच केले अंत्यविधी - Marathi News | 10,000 children were cremated by mothers themselves | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१०,००० बालकांवर मातांनीच केले अंत्यविधी

International News: नुकत्याच जन्माला आलेल्या याच बाळावर जर त्या मातेला स्वत:च्या हातांनी अंतिम संस्कार करावे लागत असतील तर? त्या मातेवर किती आघात होत असेल, याची कल्पना कोणालाच स्वप्नातही करता येणार नाही. पण असं होतंय खरं.. ...

दोन वर्ष झाली... रशियाशी युद्ध संपेना; अखेर युक्रेनच्या सैन्याकडून घेण्यात आला मोठा निर्णय! - Marathi News | Ukraine lowers its conscription age from 27 to 25 to boost army in troop numbers fighting Russia President Volodymyr Zelenskyy mobilization law | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन वर्ष झाली... रशियाशी युद्ध संपेना; अखेर युक्रेनच्या सैन्याकडून घेण्यात आला मोठा निर्णय!

Russia Ukraine War: दोन्ही देशांना सैनिकांची कमतरता भासल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत युक्रेनकडून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

निवडणुकीच्या तोंडावरच अटक का झाली? केजरीवाल प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने निकाल ठेवला राखून - Marathi News | Why was the arrest on the eve of the election? The Delhi High Court reserved the verdict in the Arvind Kejriwal case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निवडणुकीच्या तोंडावरच अटक का झाली? केजरीवाल प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने निकाल ठेवला राखून

Arvind Kejriwal: दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला. केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. ...

बेड जोरात हलला अन् थरकाप उडाला, तैवानमधील भारतीय तरुणाने ‘लोकमत’ला सांगितला थरारक अनुभव - Marathi News | Taiwan Earthquake: Bed shook and shivered, Indian youth in Taiwan recounts thrilling experience to 'Lokmat' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बेड जोरात हलला अन् थरकाप उडाला, तैवानमधील भारतीय तरुणाने ‘लोकमत’ला सांगितला थरारक अनुभव

Taiwan Earthquake: तैवानला लहान-मोठ्या भूकंपांची सवय आहे. मात्र, बुधवारी सकाळी ७ वाजून ५८ मिनिटांनी जाणवलेला भूकंपाचा धक्का मोठा होता. खिडक्या जोरात हलल्या आणि बेड जोरजोरात हलू लागला. यामुळे झोप उडाली. उठून पाहतो तर मोठा भूकंप होत असल्याचे लक्षात आले ...

कृत्रिम सूर्याचा नवा विक्रम; १० कोटी अंश तापमान - Marathi News | New record for artificial sun; 10 million degree temperature | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कृत्रिम सूर्याचा नवा विक्रम; १० कोटी अंश तापमान

Artificial Sun: दक्षिण कोरियाच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्यामध्ये १०० दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान ४८ सेकंदांपर्यंत मेंटेन करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. हे तापमान सूर्याच्या गाभ्यापेक्षा सातपट जास्त आहे. ...

‘गोल्डन ओल्डी’ आजींना जगायचंय १३० वर्षे! - Marathi News | 'Golden oldie' grandmother wants to live 130 years! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘गोल्डन ओल्डी’ आजींना जगायचंय १३० वर्षे!

International News: जगात सध्या सर्वाधिक वृद्ध कोण? यासंदर्भात बऱ्याचदा वेगवेगळे दावे केले जातात. गिनिज बुकमध्येही यासंदर्भात वेळोवेळी माहिती येते. ‘अधिकृत’ आकडेवारीनुसार आणि गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या मते अमेरिकेच्या ब्रायन्स मोरेरा आजी या सध् ...