लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
दात पडला तर घाबरू नका, चक्क प्रयोगशाळेत तयार केला मानवी दात; पेशी हळूहळू खऱ्या दातांमध्ये बदलतील - Marathi News | Don't panic if your tooth falls out, a human tooth has been created in a lab; can be easily used | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दात पडला तर घाबरू नका, चक्क प्रयोगशाळेत तयार केला मानवी दात; पेशी हळूहळू खऱ्या दातांमध्ये बदलतील

एका अहवालानुसार, मानवी पेशींपासून प्रयोगशाळेत दात तयार करण्यात आले होते. ते जबड्यावर सहजपणे लावता येतील. ...

युक्रेन उद्ध्वस्त केल्यानंतर आता या देशांवर हल्ला करण्याची रशियाची धमकी, युरोपियन देश चिंतीत, नाटोच्या प्रमुखांची युक्रेनमध्ये धाव   - Marathi News | Russia Ukraine War: After destroying Ukraine, Russia threatens to attack these countries, European countries are worried, NATO chiefs rush to Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेन उद्ध्वस्त केल्यानंतर आता या देशांवर हल्ला करण्याची रशियाची धमकी, युरोपियन देश चिंतीत

Russia Ukraine War: गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे युक्रेन पुरता बेचिराख झाला आहे.अशा परिस्थितीत आता युरोपमधील आणखी काही देश युद्धाच्या वरवंट्याखाली भरडले जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...

दुबईतील बेकरीमध्ये घुसून ३ भारतीयांवर पाकिस्तानी व्यक्तीने केला तलवारीने हल्ला; दोघांचा मृत्यू - Marathi News | two telangana men killed another injured in attack by pakistani national in dubai | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुबईतील बेकरीमध्ये घुसून ३ भारतीयांवर पाकिस्तानी व्यक्तीने केला तलवारीने हल्ला; दोघांचा मृत्यू

दुबईमध्ये कामासाठी गेलेल्या तेलंगणातील तीन भारतीय नागरिकांवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

इथे केलं जाणार जगातील पहिल्या स्पर्म रेसचं आयोजन; गंमत नाही, कारण आहे महत्वाचं... - Marathi News | World first sperm race take place in Las Angelis, know the rason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे केलं जाणार जगातील पहिल्या स्पर्म रेसचं आयोजन; गंमत नाही, कारण आहे महत्वाचं...

Sperm Race : आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन? तर होय, इथे एका स्पर्म रेसचं आयोजन करण्यात आलं आहे. ऐकायला जरा विचित्र वाटू शकतं, पण हे सत्य आहे.  ...

जगभर: ‘४६ तास रेल्वेत बसलो, आता घरी जाऊ द्या; बास झालं भारत दर्शन!’ व्हिक्टर ब्लाहोची व्यथा - Marathi News | victor blaho videos 'I sat on the train for 46 hours, now let me go home; I'm done with visiting India!' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘४६ तास रेल्वेत बसलो, आता घरी जाऊ द्या; बास झालं भारत दर्शन!’ व्हिक्टर ब्लाहोची व्यथा

Victor Blaho videos: व्हिक्टर ब्लाहो असं त्याचं नाव. तो पर्यटक तर आहेच; पण एक यूट्यूबरसुद्धा आहे. भारतात फिरायला आला असताना ४६ तासांच्या रेल्वे प्रवासात आलेल्या अनुभवाने व्हिक्टर अक्षरशः हैराण झाला. ...

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अमेरिकेच्या सर्वात शक्तिशाली फायटर जेटच्या चिंधड्या! रशियाच्या 'या' मिसाइलनं केली कमाल; टेंशनमध्ये आला पाकिस्तान - Marathi News | America's most powerful fighter jet f 16 forces down in Ukraine! Russia's s 400 air defence system or r 37 air to air missile did the trick; Pakistan in tension | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अमेरिकेच्या सर्वात शक्तिशाली फायटर जेटच्या चिंधड्या! रशियाच्या 'या' मिसाइलनं केली कमाल; टेंशनमध्ये आला पाकिस्तान

Russia Ukraine War : पाकिस्तानकडे सुमारे ८५ एफ-१६ लढाऊ विमाने आहेत... ...

Tariff War: चायनीज एअरलाइन्सला जिनपिंग यांचं 'फर्मान'; ट्रम्प यांना तगडा झटका! होणार मोठं नुकसान? - Marathi News | Tariff War: Jinping's 'decree' to Chinese airlines; A big blow to Trump Will there be big losses | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Tariff War: चायनीज एअरलाइन्सला जिनपिंग यांचं 'फर्मान'; ट्रम्प यांना तगडा झटका! होणार मोठं नुकसान?

आता अमेरिका चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर १४५ टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावत आहे, तर चीन अमेरिकन वस्तू्ंवर १२५ टक्के टॅरिफ लावत आहे... ...

मृत्यूनंतर माणसाचे काय होते? आत्मा सात जगांच्या प्रवासाला निघतो...; ऑक्सफर्डच्या फिलॉसॉफरने सांगितले... - Marathi News | What happens to a person after death? The soul embarks on a journey through the seven worlds...; Oxford philosopher said... | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मृत्यूनंतर माणसाचे काय होते? आत्मा सात जगांच्या प्रवासाला निघतो...; ऑक्सफर्डच्या फिलॉसॉफरने सांगितले...

मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीचे काय होते हे अजूनही एक गूढ रहस्यच आहे. शरीराला दफन केले जाते, जाळले जाते. परंतू, आतील आत्म्याचे काय होते, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. ...

ट्रम्प यांच्या प्रेस सेक्रेटरीच्या ड्रेसवरुन नवा वाद; 'मेड इन चायना' ड्रेस घालून ढोंगीपणा करत असल्याची टीका - Marathi News | White House press secretary Karoline Leavitt claim that the dress was made in China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या प्रेस सेक्रेटरीच्या ड्रेसवरुन नवा वाद; 'मेड इन चायना' ड्रेस घालून ढोंगीपणा करत असल्याची टीका

चिनी राजदूताने व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरीला कपड्यांवरुन ट्रोल केले ...