International (Marathi News) म्हणूनच इथे जगातील सर्वात कडक सुरक्षा व्यवस्था आहे. ...
या धर्माच्या अनुयायांनी केस न कापणे व दाढी ठेवणे हे आवश्यक आहे. ती त्यांची धार्मिक प्रथा आहे. ...
जिनपिंग यांची पक्ष व लष्करावर पुन्हा पकड ...
चीन व भारत हे रशियाचे सर्वांत मोठे तेल आयातदार देश आहेत. ...
युरोपियन संघही निर्बंध लादणार, गेल्या आठवड्यात ब्रिटनने याच दोन कंपन्यांवर निर्बंध घातले होते. ...
चीनच्या या निर्णयामुळे रशियन तेलाच्या मागणीत मोठी घट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे रशियाला पर्यायी खरेदीदार शोधावे लागतील ...
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हायस्पीड रेल्वेने १२ तासांचा प्रवास अवघ्या ४ तासांवर येऊन ठेपेल. ...
पेशावरमधील एक कथित व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात टीटीपी बंडखोर रस्त्यांवर चौक्या बनवत आहे. ...
जोडप्याला त्यांचा कार्यक्रम हॉल किंवा रेस्टॉरंटमध्ये मोफत कौटुंबिक समारंभाची सुविधा दिली जाईल असंही उद्योगपती व्लादिस्लाव ग्रोचोव्स्की यांनी सांगितले आहे. ...