लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
चीनमध्ये १० पैकी सहा डॉक्टरांना होते शिवीगाळ - Marathi News | There were six out of 10 doctors in China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये १० पैकी सहा डॉक्टरांना होते शिवीगाळ

चीनमध्ये १० पैकी जवळपास सहा डॉक्टरांना शिवीगाळीस सामोरे जावे लागते. ६४ टक्के डॉक्टरांना त्यांची पुढील पिढी या क्षेत्रात येऊ नये, असे वाटते. ...

इसिसच्या जिहादींसाठी पेड मधुचंद्र - Marathi News | Pedd Madhuchandra for the Jihadis of Isis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इसिसच्या जिहादींसाठी पेड मधुचंद्र

इसिसच्या ताब्यातील प्रदेशात किंवा खलिफाच्या राजधानीत म्हणजेच रक्का येथे जिहादींसाठी मधुचंद्राची सोय करण्यात आली आहे. ...

स्पेलिंग बी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत २५ भारतीय - Marathi News | 25 Indians in the semi-finals of Spelling Bee | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्पेलिंग बी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत २५ भारतीय

अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या स्पेलिंग बी स्पर्धेच्या सेमीफायनल फेरीत २५ भारतीय स्पर्धक आहेत. ...

श्रीलंकेत महिला क्रिकेटपटूंकडे लैंगिक सुखाची मागणी, तीन अधिकारी निलंबित - Marathi News | In Sri Lanka women cricketer demanded sexual assassination, three officials suspended | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेत महिला क्रिकेटपटूंकडे लैंगिक सुखाची मागणी, तीन अधिकारी निलंबित

देशातील राष्ट्रीय संघात निवड केलेल्या तीन महिला खेळाडूंकडे लैंगगिक सुखाची मागणी केल्याप्रकरणी तीन अधिका-यांना निलंबित करण्यात आले आहे. ...

स्वीस बँकाक डून पुन्हा चार नावे जाहीर - Marathi News | Swiss banker Donus released four names again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्वीस बँकाक डून पुन्हा चार नावे जाहीर

स्वीस बँकांनी गोपनीय ठेवी ठेवलेल्या आणखी चार ठेवीदारांची नावे जाहीर केली आहेत; पण त्यात एकही भारतीय नागरिक नाही. ...

स्विस बँकांकडून आणखी नावे जाहीर - Marathi News | More names from Swiss banks are announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्विस बँकांकडून आणखी नावे जाहीर

स्विस बँकेत खाती असणाऱ्या आणखी पाच भारतीयांची नावे मंगळवारी जाहीर करण्यात आली असून, भारतीय उद्योजक यश बिर्ला यांचा त्यात समावेश आहे. ...

मोदींच्या कारभारावर अमेरिकी माध्यमांची टीका - Marathi News | The criticism of the American media on the functioning of Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींच्या कारभारावर अमेरिकी माध्यमांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारच्या कारभारास एक वर्ष पूर्ण होत असताना अमेरिकी प्रसार माध्यमांनी सरकारवर टीकात्मक लेख प्रसिद्ध केले. ...

दक्षिण चीन समुद्रासाठी चीनचा आक्रमक पवित्रा - Marathi News | China's aggressive holocaust for the South China Sea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण चीन समुद्रासाठी चीनचा आक्रमक पवित्रा

दक्षिण चीन समुद्रावरून अमेरिकेशी तणाव वाढताच चीनने मंगळवारी आपल्या खुल्या समुद्राच्या संरक्षणासाठी आक्रमक लष्करी धोरण जाहीर केले. ...

चीनमध्ये वृद्धाश्रमाला आग लागून ३८ मृत्युमुखी - Marathi News | 38 dead in China's old age fire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये वृद्धाश्रमाला आग लागून ३८ मृत्युमुखी

मध्य चीनमधील हेनान प्रांतात असलेल्या वृद्धाश्रमाला आग लागून ३८ लोक ठार झाले असून, सहाजण जखमी झाले आहेत. ...