लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोदींच्या कारभारावर अमेरिकी माध्यमांची टीका - Marathi News | The criticism of the American media on the functioning of Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींच्या कारभारावर अमेरिकी माध्यमांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारच्या कारभारास एक वर्ष पूर्ण होत असताना अमेरिकी प्रसार माध्यमांनी सरकारवर टीकात्मक लेख प्रसिद्ध केले. ...

दक्षिण चीन समुद्रासाठी चीनचा आक्रमक पवित्रा - Marathi News | China's aggressive holocaust for the South China Sea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण चीन समुद्रासाठी चीनचा आक्रमक पवित्रा

दक्षिण चीन समुद्रावरून अमेरिकेशी तणाव वाढताच चीनने मंगळवारी आपल्या खुल्या समुद्राच्या संरक्षणासाठी आक्रमक लष्करी धोरण जाहीर केले. ...

चीनमध्ये वृद्धाश्रमाला आग लागून ३८ मृत्युमुखी - Marathi News | 38 dead in China's old age fire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये वृद्धाश्रमाला आग लागून ३८ मृत्युमुखी

मध्य चीनमधील हेनान प्रांतात असलेल्या वृद्धाश्रमाला आग लागून ३८ लोक ठार झाले असून, सहाजण जखमी झाले आहेत. ...

अंटार्टिकावरील गुरुत्वाकर्षण क्षमतेला धोका - Marathi News | The risk of gravitational abilities in the Antarctica | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंटार्टिकावरील गुरुत्वाकर्षण क्षमतेला धोका

अंटार्टिकावरील बर्फाचा थर झपाट्याने कमी होत असून, हा थर कमी होण्याचे परिणाम पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षमतेवरही होतील, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. ...

पाकिस्तानमध्ये चर्चवरील हल्ल्याप्रकरणी ४० जणांना अटक - Marathi News | 40 people arrested in Pakistan church attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये चर्चवरील हल्ल्याप्रकरणी ४० जणांना अटक

चर्चवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी ४० जणांना ताब्यात घेतले असून इतर ५०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ...

स्विस बँकेकडून दोन भारतीयांची नावे जाहीर - Marathi News | Two Indian names are announced by Swiss bank | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्विस बँकेकडून दोन भारतीयांची नावे जाहीर

स्विस बँकेत खाती असलेल्या काही विदेशी नागरिकांची नावे स्वित्झर्लंड सरकारने जाहीर केली असून त्यात स्नेहलता स्वाहनी व संगीता स्वाहनी या भारतीय महिलांची नावे आहेत. ...

इसिसमुळे दुर्मिळ पक्ष्याचे अस्तित्व धोक्यात - Marathi News | This threatens the existence of rare birds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इसिसमुळे दुर्मिळ पक्ष्याचे अस्तित्व धोक्यात

मध्य-पूर्वेतील सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाची स्थळे एका मागोमाग ताब्यात घेणाऱ्या इसिसमुळे एका दुर्मिळ पक्ष्याचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. ...

मलेशिया सीमेवरील ‘ते’ मृतदेह रोहिंग्याचे? - Marathi News | Dead body of 'to' dead on Malaysia border? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मलेशिया सीमेवरील ‘ते’ मृतदेह रोहिंग्याचे?

मलेशिया व थायलंडच्या सीमेवर जंगलामध्ये मोठ्या संख्येने मृतदेह पुरल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंत आढळलेल्या दफन स्थानांवरून हे मृतदेह रोहिंग्या मुस्लिमांचे असावेत असा अंदाज आहे. ...

इस्रायलच्या माजी पंतप्रधानांना ८ महिन्यांची कैद - Marathi News | Israel's former PM imprisonment for 8 months | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलच्या माजी पंतप्रधानांना ८ महिन्यांची कैद

इस्रायलचे माजी पंतप्रधान एहूद ओल्मर्ट यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आठ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...