लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
बंद करा हा जादूटोणा, योगवर रशियाचे फर्मान - Marathi News | Close this voodoo, Russian decree on yoga | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बंद करा हा जादूटोणा, योगवर रशियाचे फर्मान

भारतासह जगभरात २१ जूनरोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला असतानाच रशियातील काही भागांमध्ये योगवर बंदी टाकण्यात आली आहे. ...

इंडोनेशियात विमान कोसळून ११६ ठार - Marathi News | 116 killed in plane crash in Indonesia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंडोनेशियात विमान कोसळून ११६ ठार

इंडोनेशियन हवाई दलाचे विमान मंगळवारी प्रमुख शहरात कोसळून कमीत कमी ११६ जण ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. उड्डाणानंतर काही क्षणातच विमानाला आग ...

ग्रीस संकटावर ओबामांची फ्रान्सच्या अध्यक्षांशी चर्चा - Marathi News | Obama discusses with President of France on Greece crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ग्रीस संकटावर ओबामांची फ्रान्सच्या अध्यक्षांशी चर्चा

ग्रीसला आर्थिक संकटातून बाहेर काढून पूर्वपदावर आणू शकणाऱ्या पॅकेजसाठी संयुक्तरीत्या काम करण्यास अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांचे फ्रेंच ...

एसएमएसचे जनक मॅट्टी मॅक्कोनेन कालवश - Marathi News | SMS creator Mattie McConnell | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एसएमएसचे जनक मॅट्टी मॅक्कोनेन कालवश

सेलफोन जगतासाठी आजचा दिवस वाईट आहे. ‘मोबाईल नेटवर्क्स’द्वारे संदेश पाठविण्याची पद्धत विकसित करण्यास हातभार लावणारे मॅट्टी मॅक्कोनेन यांचे आजारामुळे निधन झाले. ...

इसिसचा आता अफगाण प्रवेश तालिबानींना सुरुंग - Marathi News | This is now known as Arangan Talibanis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इसिसचा आता अफगाण प्रवेश तालिबानींना सुरुंग

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया अर्थात इसिसने अफगाणिस्तानातील काही प्रदेशावर प्रथमच ताबा मिळविला आहे. तालिबान्यांचा पराभव करीत ही कुरघोडी करणाऱ्या इसिसच्या प्रवेशामुळे तालिबान्यांच्या ...

आज मध्यरात्री दिवस एका ‘लीप’ सेकंदाने लांबणार - Marathi News | Today, midnight will be delayed by a 'leap' second | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आज मध्यरात्री दिवस एका ‘लीप’ सेकंदाने लांबणार

यंदा ३० जून रोजीचा दिवस अधिकृतरीत्या नेहमीपेक्षा थोडा लांब असेल. कारण या दिवसात एक अतिरिक्त सेकंद वा ‘लीप’ सेकंदाचा समावेश होणार आहे. ...

हल्लेखोराने ‘तो’ सेल्फी व्हॉटस् अ‍ॅपने पाठविला - Marathi News | The attacker sent it 'self' to the Selfie Whatsapp app | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हल्लेखोराने ‘तो’ सेल्फी व्हॉटस् अ‍ॅपने पाठविला

फ्रान्समधील एका गॅस कारखान्यावर हल्ला करणाऱ्या संशयिताने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे धडापासून मुंडके अलग केलेल्या शवासोबत ‘सेल्फी’ काढून क्रूरतेचा कळस गाठला. ...

मनाच्या शुद्धीकरणासाठी संस्कृतला प्रोत्साहन देणे गरजेचे - Marathi News | Sanskrit needs to be encouraged for refining the mind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनाच्या शुद्धीकरणासाठी संस्कृतला प्रोत्साहन देणे गरजेचे

संस्कृत भाषेला चालना दिली पाहिजे. कारण संस्कृत भाषा लोकांच्या मनाचे शुद्धीकरण करते आणि अशा प्रकारे संपूर्ण जगाला पवित्र करते, असा दावा भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी येथे केला. ...

शेकडो रुग्णालयात - Marathi News | Hundreds of hospitals | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेकडो रुग्णालयात

तैवानच्या वॉटर पार्कमध्ये शनिवारी रात्री संगीत कार्यक्रमावेळी आग लागल्यानंतर ४०० हून अधिक जणांना आतापर्यंत रुग्णालयात दाखल केली आहे. ...