ग्रीसमध्ये अटीतटीच्या वातावरणात सार्वमतासाठी मतदान घेण्यात आले असून, या मतदानाच्या निकालातून ग्रीकचे युरोझोनमधील भवितव्य ठरणार आहे असे पंतप्रधान अलेक्सिस सिप्रास यांनी म्हटले आहे. ...
ब्रिटनमधील आघाडीचे अनिवासी भारतीय उद्योजक लॉर्ड करण बिलिमोरिया यांना यावर्षीचा उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय भारतीय नागरिक असा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ...
बिहारमध्ये २०० खाटांचे अत्याधुनिक सुपर स्पेशलाईज्ड नेत्र रुग्णालय उभारण्यासाठी कॅलिफोर्निया येथे आयोजित एका निधी जमविण्याच्या कार्यक्रमात अनिवासी भारतीयांनी ७५ हजार डॉलर्स जमवले. ...
युरोपीय संघ, तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या ग्रीसला देऊ केलेला सशर्त आर्थिक मदतीचा प्रस्ताव मान्य करावा की नाही, यावर ग्रीसमध्ये ...
गेल्या सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर मुंबई ते न्यू यॉर्क प्रवासात असणारे दोन प्रवासी फडणवीस यांच्या बचावासाठी पुढे आले असून, त्यांनी या विमानाला मुख्यमंत्र्यांमुळे उशीर झाला ...