लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोट्यावधी भारतीयांसाठी प्रेरणा होते डॉ. कलाम - बराक ओबामा - Marathi News | Dr KV was inspiration for Indians Kalam - Barack Obama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोट्यावधी भारतीयांसाठी प्रेरणा होते डॉ. कलाम - बराक ओबामा

डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे कोट्यावधी भारतीयांसाठी प्रेरण स्त्रोत होते असे सांगत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी डॉ. कलाम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ...

पाकचा कांगावा सुरूच; म्हणे ‘ते’ ड्रोन भारताचेच - Marathi News | Pakistan kangawa kicks off; They say 'they' drones are from India only | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकचा कांगावा सुरूच; म्हणे ‘ते’ ड्रोन भारताचेच

पंजाबमधील दहशतवादी हल्ल्यात पाकचा हात असल्याचे निष्पन्न होत असतानाच पाकिस्तानच्या उलट्या बोंबा सुरूच असून, पाकने सीमेवर पाडलेले ड्रोन आपले नसल्याचा खुलासा ...

नेपाळच्या घटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द काढणार - Marathi News | In Nepal, the word 'secular' will be used | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळच्या घटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द काढणार

नेपाळच्या नव्या घटनेतून ‘सेक्युलॅरिझम’ (धर्मनिरपेक्षता) हा शब्द काढून टाकण्यास नेपाळच्या राजकीय पक्षांनी मान्यता दिली आहे. नेपाळमधील बहुसंख्य नागरिकांना या नव्या ...

नरबळीच्या घटनेने नेपाळ हादरला - Marathi News | Nepal's incident damaged Nepal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नरबळीच्या घटनेने नेपाळ हादरला

धार्मिक विधी म्हणून जगात सर्वाधिक प्राण्यांची कत्तल करण्यात येणाऱ्या नेपाळमध्ये नरबळीची घटना घडल्यामुळे देश हादरून गेला आहे. ...

गधीमाईतील पशुहत्येच्या प्रथेवर अखेर बंदी - Marathi News | Prohibition of the practice of animal killings in Ghadmai; | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गधीमाईतील पशुहत्येच्या प्रथेवर अखेर बंदी

नेपाळच्या गधीमाई उत्सवामध्ये जनावरांचा बळी देण्याच्या ३०० वर्षे जुन्या प्रथेवर बंदी घालण्यात आली असून यामुळे लाखो मुक्या जिवांचे प्राण वाचणार आहेत. ...

इंडोनेशियामध्ये ७ तीव्रतेचा भूकंप - Marathi News | 7 earthquake earthquake in Indonesia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंडोनेशियामध्ये ७ तीव्रतेचा भूकंप

इंडोनेशियाच्या पापुआ गिनी प्रांताला ७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला असून, या भूकंपामुळे दोन इमारतींचे नुकसान झाले आहे, तर एक किशोरवयीन ...

१२ वर्षांच्या मुलावर पितृत्व लादणाऱ्या महिलेस कारावास! - Marathi News | 12-year-old son imprisoned for paternity | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१२ वर्षांच्या मुलावर पितृत्व लादणाऱ्या महिलेस कारावास!

एका १२ वर्षांच्या कोवळ््या मुलाकडून नियमितपणे संभोग करून घेऊन त्याच्यापासून एक मूल होऊ दिलेल्या एका महिलेस आॅस्ट्रेलियातील न्यायालयाने सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ...

विमानात प्रवाशाचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Passenger's autobiography attempted on the plane | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विमानात प्रवाशाचा आत्मदहनाचा प्रयत्न

चीनमध्ये विमान हवेत असताना एका प्रवाशाने स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला; पण विमानातील कर्मचाऱ्यांनी, तसेच इतर प्रवाशांनी त्याला रोखले व विमान सुखरूपपणे उतरले. ...

एकाच झाडाला ४० प्रकारची फळे - Marathi News | 40 kinds of fruits in one single plant | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकाच झाडाला ४० प्रकारची फळे

भारतीय पुराणातील कल्पवृक्ष असो की ज्यू पुराणातील कबाला, ख्रिश्चन धर्मातील यू व बुद्ध धर्मातील बोधीवृक्ष विविध पुराणांत वा प्राचीन कथांत ...