लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
उ.कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी - Marathi News | A. Successful test of hydrogen bomb from Korea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उ.कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी

आण्विक शस्त्र निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकत बुधवारी उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी सकाळी १० वाजता म्हणजेच आंतरराष्ट्रीय ...

भारत-पाक शांतता चर्चा उधळण्याचा प्रयत्न -असिफ - Marathi News | India-Pakistan peace talks try to overthrow - Asif | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-पाक शांतता चर्चा उधळण्याचा प्रयत्न -असिफ

पाकिस्तान आणि भारत यांच्यातील नियोजित शांतता बोलणी दहशतवादी कारवायांद्वारे उधळून लावण्याचा प्रयत्न ‘काही तत्त्वे’ करीत असल्याचे पाकिस्तानचे ...

उ. कोरियाला चोख उत्तर देण्याचा जगाचा इशारा - Marathi News | A. The world's warning to give a good answer to Korea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उ. कोरियाला चोख उत्तर देण्याचा जगाचा इशारा

उत्तर कोरियाने केलेल्या हायड्रोजन बॉम्बच्या यशस्वी चाचणीवर त्याच्या शेजारी व पाश्चिमात्य देशांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून ...

मति-उर-निजामीचा मृत्युदंड कायम - Marathi News | Muti-ur-Nizami's death sentence continues | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मति-उर-निजामीचा मृत्युदंड कायम

बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यातील (१९७१) युद्ध गुन्हेगार मति-उर- रहमान निजामी (७३) याची फाशीची शिक्षा बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने कायम राखली ...

good news, आता Tweet १० हजार अक्षरात ? - Marathi News | Good news, now Tweet 10 thousand characters? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :good news, आता Tweet १० हजार अक्षरात ?

टि्वटर या लोकप्रिय सोशल नेटवर्किंगमधील अक्षरमर्यादा आता १० हजार अक्षरांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. ...

उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी - Marathi News | North Korea's successful test of hydrogen bomb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी

उत्तर कोरियाने बुधवारी सकाळी पहिल्या हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली असून आण्विक शस्त्र निर्मितीच्या दृष्टीने उत्तर कोरियाचे हे अत्यंत महत्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे. ...

.. अन ओबामांना अश्रू अनावर झाले - Marathi News | And Mr. Obama was tired of tears | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :.. अन ओबामांना अश्रू अनावर झाले

अमेरिकेत काही दिवसांपूर्वी झालेल्या बेछूट गोळीबारात मृत्यूमुखी पडलेली बालके व वाढत्या हिंसाचाराच्या घटनामुळे व्यथित झालेल्या बराक आबोमांना अश्रू अनावर झाले ...

नवा जिहादी जॉन भारतीय वंशाचा सिद्धार्थ? - Marathi News | New jihadist John Siddhartha of Indian descent? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवा जिहादी जॉन भारतीय वंशाचा सिद्धार्थ?

ब्रिटनमध्ये हल्ल्याची धमकी देणारा इसिसचा अतिरेकी हा भारतीय वंशाचा सिद्धार्थ धर हा असल्याचा संशय व्यक्त होत आहे. याला ‘नवा जिहादी जॉन’ म्हणूनही संबोधण्यात येत आहे. ...

पाककडून कारवाई व्हावी -अमेरिका - Marathi News | Pakistan should take action - US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाककडून कारवाई व्हावी -अमेरिका

पठाणकोट हल्लाप्रकरणी पाकिस्तान हल्लेखोरांविरुद्ध कारवाई करील, अशी अपेक्षा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी व्यक्त केली आहे. ...