लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
पठाणकोट हल्ला : नवाज शरीफांचे चौकशीचे आदेश - Marathi News | Pathankot attack: Nawaz Sharif's inquiry order | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पठाणकोट हल्ला : नवाज शरीफांचे चौकशीचे आदेश

पठाणकोट येथील एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाब शरीफ यांनी भारताने दिलेल्या पुराव्याच्या आधारे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ...

सराव सामन्यात भारताचा पश्चिम ऑस्ट्रेलियावर ७४ धावांनी विजय - Marathi News | India beat West by 74 runs in warm-up match | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सराव सामन्यात भारताचा पश्चिम ऑस्ट्रेलियावर ७४ धावांनी विजय

ऑस्ट्रेलिया दौ-यावर असलेल्या भारतीय संघाने पश्चिम ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या पहिल्या टी-२० सामन्यात ७४ धावांनी विजय मिळवला. ...

इसिसच्या अतिरेक्याने सर्वांसमक्ष केली स्वत:च्या आईची हत्या - Marathi News | The murderer of his mother made it in front of the terrorists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इसिसच्या अतिरेक्याने सर्वांसमक्ष केली स्वत:च्या आईची हत्या

इसिसच्या दहशतवाद्याने आपल्या स्वत:च्या आईवर धर्मत्यागाचा आरोप करीत अंत्यत निदर्यतेने सर्वांसमोर तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना सिरियातील रक्का शहरात घडली आहे. ...

पाक अखेर ताळ्यावर! - Marathi News | After all, the culprit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाक अखेर ताळ्यावर!

पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तानी अतिरेक्यांचा सहभाग असल्याची गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेली माहिती आम्ही पुरविली आहे, आता तडकाफडकी निर्णायक कारवाई करा, त्यावरच चर्चा निर्भर राहील ...

प्रियंकाला अमेरिकेत पीपल्स चॉईस अवॉर्ड - Marathi News | Priyanka received the People's Choice Award in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रियंकाला अमेरिकेत पीपल्स चॉईस अवॉर्ड

बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने २०१६ चा ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’ पटकावला आहे. अमेरिकन टी.व्ही. मालिका ‘क्वान्टिको’तील भूमिकेसाठी प्रियंकाला हा अवॉर्ड मिळाला. ...

पृथ्वीपेक्षाही जुनी उल्का सापडली - Marathi News | An old meteorite was discovered more than Earth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीपेक्षाही जुनी उल्का सापडली

आॅस्ट्रेलियन संशोधकांना साधारण साडेचार अब्ज वर्षांपूर्वीची म्हणजेच पृथ्वीपेक्षाही जुनी समजली जाणारी उल्का कोरड्या पडलेल्या सरोवराच्या तळाशी सापडली. ...

पोलीस प्रशिक्षण केंद्रावर लिबियात हल्ला : ६० ठार - Marathi News | Libyan attack on police training center: 60 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पोलीस प्रशिक्षण केंद्रावर लिबियात हल्ला : ६० ठार

लिबियातील पश्चिम भागात असलेल्या जिल्टेन शहरात पोलीस प्रशिक्षण केंद्रावर झालेल्या आत्मघातकी ट्रक बॉम्बहल्ल्यात किमान ६० जण ठार आणि अन्य २०० जण जखमी झाले. ...

सौंदर्य खुलवता खुलवता, कुरुप बनली - Marathi News | The beauty opens up, it becomes ugly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौंदर्य खुलवता खुलवता, कुरुप बनली

आपण सुंदर दिसावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मूळात सुंदर दिसणा-या व्यक्तीही आपल्या सौंदर्यावर समाधानी नसतात. ...

लिबियात पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये बॉम्बस्फोट, ६५ ठार - Marathi News | A bomb blast at Libyan police training center, 65 dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लिबियात पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये बॉम्बस्फोट, ६५ ठार

लिबिया शहरात झ्लिटेनमध्ये असलेल्या पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रकबॉम्बचा हल्ला करण्यात आला असून यामध्ये ६५ जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. ...