लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारताचे उत्तम सुरू आहे - ट्रम्प - Marathi News | India's best start - Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचे उत्तम सुरू आहे - ट्रम्प

अमेरिकी अध्यक्षपद निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच भारतावर टिपणी केली. त्या देशाचे (भारत) उत्तम सुरू आहे; परंतु कोणीही त्याबाबत बोलत नाही, असे ट्रम्प म्हणाले. ...

सीरियन स्थलांतरितांच्या मौल्यवान वस्तू जप्त होणार - Marathi News | The valuable items of Syrian immigrants will be seized | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियन स्थलांतरितांच्या मौल्यवान वस्तू जप्त होणार

सीरियन स्थलांतरितांच्या सर्व मौल्यवान वस्तू ताब्यात घेण्यास संमती देणारे वादग्रस्त विधेयक डेन्मार्कच्या संसदेने मंजूर केले आहे ...

२६/११ च्या हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांच्या आवाजाचे नमुने देण्यास पाक कोर्टाचा नकार - Marathi News | Pakistan Court refuses to give voice samples of suspected terrorists in 26/11 attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२६/११ च्या हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांच्या आवाजाचे नमुने देण्यास पाक कोर्टाचा नकार

मुंबईत २००८ मध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांच्या आवाजाचे नमुने तपासणीसाठी देण्याची मागणी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ...

१२ राज्यांना हिमवादळानं तडाखा दिला, परंतु अखेर दिसली नेटकी यंत्रणा आणि सुजाण नागरिक - Marathi News | Blizzards hit 12 states, but eventually saw the Netaki system and the brightest citizens | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१२ राज्यांना हिमवादळानं तडाखा दिला, परंतु अखेर दिसली नेटकी यंत्रणा आणि सुजाण नागरिक

या वादळासंदर्भातली माहिती लोकमतच्या वाचकांसाठी दिली आहे न्यू जर्सीमध्ये वास्तव्यास असलेल्या माधव कामत यांनी: ...

१२ राज्यांना हिमवादळानं तडाखा दिला, परंतु अखेर दिसली नेटकी यंत्रणा आणि सुजाण नागरिक - Marathi News | Blizzards hit 12 states, but eventually saw the Netaki system and the brightest citizens | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१२ राज्यांना हिमवादळानं तडाखा दिला, परंतु अखेर दिसली नेटकी यंत्रणा आणि सुजाण नागरिक

या वादळासंदर्भातली माहिती लोकमतच्या वाचकांसाठी दिली आहे न्यू जर्सीमध्ये वास्तव्यास असलेल्या माधव कामत यांनी: ...

इजिप्तच्या पोलीसांना फुगवलेले काँडम भेट देतानाचा व्हिडीयो झाला हिट - Marathi News | A video of a huge visit to Egyptian police hit the hit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इजिप्तच्या पोलीसांना फुगवलेले काँडम भेट देतानाचा व्हिडीयो झाला हिट

इजिप्तमधल्या क्रांतीला पाच वर्षे पूर्ण झाली असून त्यानंतर आलेल्या राजवटीची थट्टा करण्यासाठी एक पत्रकार व एक कलाकार या दोघांनी काँडमचे फुगे तयार केले व ते पोलीसांना भेट दिले ...

इजिप्तच्या पोलीसांना फुगवलेले काँडम भेट देतानाचा व्हिडीयो झाला हिट - Marathi News | A video of a huge visit to Egyptian police hit the hit-1 | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इजिप्तच्या पोलीसांना फुगवलेले काँडम भेट देतानाचा व्हिडीयो झाला हिट

विराटसाठी भारताचा झेंडा फडकावल्याने पाकिस्तानी चाहत्याला अटक - Marathi News | Pakistani flagged off India's flag for Virat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विराटसाठी भारताचा झेंडा फडकावल्याने पाकिस्तानी चाहत्याला अटक

भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीवरील प्रेमामुळे एका पाकिस्तानी चाहत्याने घरावर भारताचा झेंडा फडकावल्याने त्याला अटक करण्यात आली. ...

मोदी सरकारच्या काळात, भारत आधीएवढाच भ्रष्टाचारी - ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल - Marathi News | During the Modi government, India was just as corrupt - Transparency International | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या काळात, भारत आधीएवढाच भ्रष्टाचारी - ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल

भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुकत भाजपा सत्तेत आल्यानंतरही भारतातल्या भ्रष्टाचाराची स्थिती जैसे थेच असल्याचे व या बाबतीत काहीही सुधारणा झाली नसल्याचे एका आंतरराष्ट्राय पाहणीत आढळून आले आहे. ...