चारवर्षाच्या मुलाने कुकुंबरचा उल्लेख चुकून कुकर बॉम्ब असा केला म्हणून इंग्लंडमधल्या नर्सरी शाळेने त्या मुलाला डि-रॅडीकलायजेशन प्रोग्रॅमला पाठवण्याची शिफारस केल्याची घटना समोर आली आहे. ...
रिपब्लिकन पक्षाकडून सर्वात प्रबळ दावेदार म्हणून पुढे आलेले डोनाल्ड ट्रम्प यांना योमिंग आणि वॉशिंग्टनमध्ये मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत येथे मोठी रस्सीखेच ...
मोदी यांच्या मंत्रिमंडळाहून माझ्या सरकारमध्ये जास्त शीख मंत्री आहेत, असे विधान केले आहे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुदेऊ यांनी. उत्तर पश्चिम वॉशिंग्टनच्या अमेरिकी विश्वविद्यालयात ...
पाकिस्तानात पंजाब प्रांताच्या सरकारी कार्यालयांना लक्ष्य करण्याच्या तयारीत असलेल्या पाच अतिरेक्यांना ठार मारण्यात आले. सुरक्षा दल आणि अतिरेकी यांच्यात ही चकमक झाली. ...
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात भरावयाच्या न्यायमूर्तींच्या एका जागेसाठी अध्यक्ष बराक ओबामा यांनी तीन नावे निश्चित केली असून त्यात जन्माने भारतीय असलेल्या श्री श्रीनिवासन (४९) यांचा समावेश आहे. ...
दक्षिण सुदानमध्ये लष्कराला वेतनाची भरपाई म्हणून महिलांवर बलात्कार करण्याची परवानगी दिली जाते, असा खळबळजनक गौप्यस्फोट संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात करण्यात आला आहे. ...