लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
कांगोतील बॉम्बस्फोटात 32 भारतीय शांती सैनिक जखमी - Marathi News | 32 Indian peace soldiers injured in Congo bomb blast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कांगोतील बॉम्बस्फोटात 32 भारतीय शांती सैनिक जखमी

कांगो प्रजासत्ताकमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात भारताचे 32 शांती सैनिक जखमी झाले, तर एका मुलाचा मृत्यू झाला ...

VIDEO - साप घुसल्याने प्रवासी विमानाचे इमर्जन्सी लँडीग - Marathi News | VIDEO - Emergency landing of migratory aircraft due to snake jump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO - साप घुसल्याने प्रवासी विमानाचे इमर्जन्सी लँडीग

रस्ते, रेल्वे प्रवासाच्या तुलनेत हवाई प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित समजला जातो. पण विमानामध्ये प्रवाशांना या उलट अनुभव आला. ...

VIDEO: सापांच्या विळख्यात अडकलेल्या घोरपडीचा थरार - Marathi News | VIDEO: Trapped thunder in snakes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: सापांच्या विळख्यात अडकलेल्या घोरपडीचा थरार

सापांचं वास्तव्य असलेल्या ठिकाणी घोरपड नजरचुकीने जाते. पण सर्व साप एकत्रितपणे या घोरपडीवर तुटून पडतात, हा थरार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे ...

VIDEO: सापांच्या विळख्यात अडकलेल्या घोरपडीचा थरार - Marathi News | VIDEO: Trapped thunder in snakes-1 | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: सापांच्या विळख्यात अडकलेल्या घोरपडीचा थरार

कराचीच्या प्रियाला विवाहासाठी व्हिसा - Marathi News | Marriage visa to Priya in Karachi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कराचीच्या प्रियाला विवाहासाठी व्हिसा

राजस्थानच्या जोधपूरमध्ये राहणाऱ्या नरेश तिवानीचा विवाह पाकिस्तानच्या कराची शहरात राहणाऱ्या प्रिया बच्चानीशी ठरला ...

भारतात पुन्हा हल्ल्याचा हाफिज सईदचा कट - Marathi News | India's reinvention of attacker Saeed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात पुन्हा हल्ल्याचा हाफिज सईदचा कट

मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद पुन्हा एकदा भारतावर हल्ला करण्याचा कट आखत आहे ...

सात भारतीय दूतावासांच्या वेबसाइट्स हॅक - Marathi News | Seven Indian Embassy Websites Hack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सात भारतीय दूतावासांच्या वेबसाइट्स हॅक

युरोप आणि आफ्रिकेतील सात भारतीय दूतावासांच्या वेबसाइट्स हॅक करण्यात आल्याचं वृत्त आहे. ...

काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करणार - हाफिज सईद बरळला - Marathi News | Surgical Strike in Kashmir - Hafiz Saeed Bawla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करणार - हाफिज सईद बरळला

जमात उल दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदने दहशतवाद्यांमार्फत काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्याची धमकी दिली आहे. ...

चीनची नकारघंटा ! भारताच्या NSG सदस्यत्वासाठीच्या भूमिकेत बदल नाही - Marathi News | China's refusal! India's NSG membership role does not change | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनची नकारघंटा ! भारताच्या NSG सदस्यत्वासाठीच्या भूमिकेत बदल नाही

अणुपुरवठादार देशांच्या संघटनेचे (एनएसजी) सदस्यत्व मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारताबाबतच्या आपल्या भूमिकेत बदल करण्यास चीनने नकार दिला आहे ...