कांगोतील बॉम्बस्फोटात 32 भारतीय शांती सैनिक जखमी

By Admin | Updated: November 8, 2016 16:01 IST2016-11-08T16:01:40+5:302016-11-08T16:01:40+5:30

कांगो प्रजासत्ताकमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात भारताचे 32 शांती सैनिक जखमी झाले, तर एका मुलाचा मृत्यू झाला

32 Indian peace soldiers injured in Congo bomb blast | कांगोतील बॉम्बस्फोटात 32 भारतीय शांती सैनिक जखमी

कांगोतील बॉम्बस्फोटात 32 भारतीय शांती सैनिक जखमी

 कांगोतील बॉम्बस्फोटात 32 भारतीय शांती सैनिक जखमी

 ऑनलाइन लोकमत
किशान्सा, दि. 8 -  कांगो प्रजासत्ताकमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात भारताचे 32 शांती सैनिक जखमी झाले, तर एका मुलाचा मृत्यू झाला. देशाच्या पूर्व भागातील गोमा शहरात हा बॉम्बस्फोट झाला. संयुक्त राष्ट्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे. 
कांगोत तैनात असलेले भारतीय शांती सैनिक मंगळवारी सकाळी गोमा शहरात मॉर्निंग रनसाठी जात असताना हा स्फोट झाला. कांगोमध्ये संयुक्त राष्ट्रांचे 18 हजार शांती सैनिक तैनात आहेत. या शांतीसैनिकांमध्ये भारतीय जवानांचा समावेश आहे. 
 

Web Title: 32 Indian peace soldiers injured in Congo bomb blast