लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
बांगलादेशमध्ये झालेल्या भूस्खलनात 100 लोकांचा मृत्यू - Marathi News | 100 people die in Bangladesh's landslide | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशमध्ये झालेल्या भूस्खलनात 100 लोकांचा मृत्यू

बांगलादेशमध्ये सद्यस्थितीत मुसळधार पाऊस कोसळतो आहे. या जोरदार पावसानं अनेक ठिकाणी भूस्खलनाच्याही घटना घडल्या आहेत. ...

गणिताच्या शिक्षिकेने आपल्याच तीन विद्यार्थ्यांसोबत केला सेक्स - Marathi News | A mathematics teacher has her sex with three of her students | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गणिताच्या शिक्षिकेने आपल्याच तीन विद्यार्थ्यांसोबत केला सेक्स

शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते पवित्र असते असे म्हटले जाते. मात्र या नात्याला कलंकित करणाऱ्या घटना अधूनमधून घडत ...

विजय माल्याला 4 डिसेंबरपर्यंत जामीन मंजूर - Marathi News | Vijay Mallya granted bail till December 4 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विजय माल्याला 4 डिसेंबरपर्यंत जामीन मंजूर

न्यायालयानं विजय माल्याला 4 डिसेंबरपर्यंत जामीन मंजूर केला आहे. ...

मोदी-ट्रम्प भेटीमुळे अमेरिकेत निर्माण होणार हजारो नोक-या - Marathi News | Modi-Trump visit will create thousands of jobs in the US | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी-ट्रम्प भेटीमुळे अमेरिकेत निर्माण होणार हजारो नोक-या

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जूनला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. ...

कतार 4 हजार गाईंना करणार एअरलिफ्ट - Marathi News | Qatar 4 thousand cows will make the airplane | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कतार 4 हजार गाईंना करणार एअरलिफ्ट

दहशतवाद पसरवणे व प्रादेशिक शांतता भंग करणे या कारणांवरून सौदी अरेबिया, युएई, बहारिन व इजिप्तने कतारशी राजनैतिक संबंध तोडले आहेत ...

न बोलवता अचानक लग्नात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Donald Trump, Video Viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न बोलवता अचानक लग्नात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प, व्हिडीओ व्हायरल

अचानक एका लग्नात पोहोचून अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ...

शालेय विद्यार्थ्यांनी अंतराळात सोडले टेडी बेअर ! - Marathi News | School students leave behind in the Teddy Bear! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शालेय विद्यार्थ्यांनी अंतराळात सोडले टेडी बेअर !

ब्रिटनमधील एका शाळेतील विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रयोगाचा एक भाग म्हणून सोडलेले टेडी बेअर अंतराळात एक लाख फूट उंचीपर्यंत जाऊन सुमारे साडेचार तासांनी पुन्हा जमिनीवर आले! ...

जन्मदात्यांनी टाकून दिले, पण नंतर सुदैवी ठरले - Marathi News | The birth attendants discarded, but later became fortunate | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जन्मदात्यांनी टाकून दिले, पण नंतर सुदैवी ठरले

घरात बाळ येणार म्हटले की त्याच्या आईबाबांसह सगळ््या कुटुंबाला आनंद होतो. परंतु या तीन बाळांना दुर्देवी म्हणावे लागेल, कारण त्यांना आईबाबांचे प्रेमच मिळाले नाही. ...

‘पनामा’ तपास; शरीफ यांची गुरुवारी चौकशी - Marathi News | 'Panama' investigations; Sharif's inquiry on Thursday | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘पनामा’ तपास; शरीफ यांची गुरुवारी चौकशी

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ पनामागेट लाचखोरी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या संयुक्त तपास पथकासमोर (जेआयटी) गुरुवारी हजर होतील. पदावर असताना ...