लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
अजित डोवाल यांची चीनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा - Marathi News | Ajit Dowl discusses with Chinese officials | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अजित डोवाल यांची चीनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे सत्तारूढ सीपीसीचे वरिष्ठ अधिकारी यांग जेइची यांच्यासोबत शांघायमध्ये शुक्रवारी चर्चा केली. ...

नवाझ शरीफ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात - Marathi News | Due to Nawaz Sharif's political career | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवाझ शरीफ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली आहे. ...

पाकिस्तानात रेल्वेचं जाळे उभारण्यातच चीन करणार मदत - Marathi News | China to help pakistan in building a railway network | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात रेल्वेचं जाळे उभारण्यातच चीन करणार मदत

कराची ते पेशावर असे अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंतचे रेल्वेमार्गांचे जाळे चीनच्या मदतीने तयार केले जात आहे. ...

'काश्मीर सोडा, अफगाणिस्तानवर बोला'; जपानसमोर पाकिस्तान तोंडघशी - Marathi News | Pakistans complaint to Japan against India falls flat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'काश्मीर सोडा, अफगाणिस्तानवर बोला'; जपानसमोर पाकिस्तान तोंडघशी

जपानच्या राजदूतांसमोर पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तोंडावर पडले ...

अमेरिकेतील 'या' राज्यात आता एप्रिल ओळखला जाणारा वैशाखीचा महिना - Marathi News | US State of Oregon declares April as Vaisakhi month | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील 'या' राज्यात आता एप्रिल ओळखला जाणारा वैशाखीचा महिना

शीख समुदायाच्या इतिहासात वैशाखीला विशेष महत्त्व आहे. ...

नवाझ शरीफ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात, पाकिस्तान सुप्रीम कोर्टाचा झटका  - Marathi News | Pak court bans ex-PM Nawaz Sharif from parliament for life | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवाझ शरीफ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात, पाकिस्तान सुप्रीम कोर्टाचा झटका 

एखादी व्यक्ती घटनेच्या कलम 62 (1)(एफ) नुसार दोषी असेल तर ती व्यक्ती आयुष्यभर दोषीच राहील. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा अर्थ असा की पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आता त्यांच्या राजकीय वाटचालीत कोणत्याही सार्वजनिक पदाचा कार्यभार सांभाळू शकणार ...

अमेरिकेतील विमान दुर्घटनेत भारतीय वंशाच्या तरुण उद्योजकाचा मृत्यू - Marathi News | Indian American Entrepreneur Anand Patel Dies in Fiery Small Plane Crash in Arizona | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील विमान दुर्घटनेत भारतीय वंशाच्या तरुण उद्योजकाचा मृत्यू

2009 साली त्यांचा जुळा भाऊ आकाश पटेल याच्याबरोबर ते अमेरिकेत शिक्षणासाठी गेले होते. ...

गाताना उभी न राहिल्यानं गर्भवती गायिकेची गोळ्या झाडून हत्या - Marathi News | Pregnant Pakistani singer shot dead for not standing up during performance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाताना उभी न राहिल्यानं गर्भवती गायिकेची गोळ्या झाडून हत्या

आरोपीवर दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करा; गायिकेच्या पतीची मागणी ...

सरकारी नोकऱ्यांतील आरक्षण केले रद्द; भारताच्या 'या' शेजारी देशाने घेतला ऐतिहासिक निर्णय - Marathi News | Bangladesh Ends Reservation In Government Jobs After Furious Protests 10 Facts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सरकारी नोकऱ्यांतील आरक्षण केले रद्द; भारताच्या 'या' शेजारी देशाने घेतला ऐतिहासिक निर्णय

अनेक दशकांनी इतक्या मोठ्याप्रमाणात जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. ...