लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
सौदीच्या हवाई हल्ल्यात ५० हुथी बंडखोर ठार - Marathi News | 50 foreigner rebels killed in Saudi air raids | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदीच्या हवाई हल्ल्यात ५० हुथी बंडखोर ठार

येमेनच्या साना या राजधानीच्या शहरावर शुक्रवारी रात्री सौदी अरबस्तानच्या नेतृत्वाखालील मित्रराष्ट्रांच्या फौैजांनी केलेल्या हवाई हल्ल्यात दोन वरिष्ठ कमांडरसह ५० हुथी बंडखोर ठार झाले. ...

स्वॅग से स्वागत... 'या' गाण्यातून चीनने मोदींना सांगितली 'दिल की बात' - Marathi News | China welcomes Prime Minister Narendra Modi with a bollywood song | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्वॅग से स्वागत... 'या' गाण्यातून चीनने मोदींना सांगितली 'दिल की बात'

बॉलिवूडमधील हिट गाण्याची धून चीनमधील कलाकारांनी खास मोदींसाठी वाजवली, तेव्हा सगळेच चमकले. ...

पुन्हा होऊ शकतो तुमचा डेटा लीक, फेसबुकने दिला इशारा - Marathi News | Facebook warns users, investors of more data leaks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुन्हा होऊ शकतो तुमचा डेटा लीक, फेसबुकने दिला इशारा

भविष्यात फेसबुकवरील डेटा लीक सारख्या आणखी घटना घडू शकतात, असा इशारा सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने युजर्स व गुंतवणूकदारांना दिला आहे. ...

तुमच्या भेटीला कधीही येईन - Marathi News | I'll never visit you | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुमच्या भेटीला कधीही येईन

किम जोंग ऊन; ६५ वर्षांचे वैर संपले, मैत्रीचा हात! ...

मून-किम भेट; शांतता प्रस्थापित करण्यासाठी झालेल्या जगभरातील एेतिहासिक भेटी - Marathi News | Five historic summits for peace | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मून-किम भेट; शांतता प्रस्थापित करण्यासाठी झालेल्या जगभरातील एेतिहासिक भेटी

द. कोरियाचे अध्यक्ष मून जाए-इन आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांची ऐतिहासिक बहुचर्चित बैठक अखेर संपली आहे. दोन्ही देशांनी कोरियन द्वीपकल्पावर शांतता नांदावी यासाठी अण्वस्त्रमुक्त कोरियासाठी प्रयत्न करण्याचे निश्चित केले आहे. ...

मोदी चीन दौऱ्यात डोकलामबद्दल चकार शब्दही काढणार नाहीत- राहुल गांधी - Marathi News | karnataka election pm narendra modi will not take doklam name in china says rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी चीन दौऱ्यात डोकलामबद्दल चकार शब्दही काढणार नाहीत- राहुल गांधी

राहुल गांधी यांची मोदींवर जळजळीत टीका ...

...असा मी पहिलाच भारतीय पंतप्रधान- मोदी - Marathi News | Im first Indian PM you came out of Beijing to receive PM Narendra Modi to Xi Jinping in Wuhan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...असा मी पहिलाच भारतीय पंतप्रधान- मोदी

मोदी आणि जिनपिंग यांची अनौपचारिक भेट ...

शीतयुद्ध संपलं.... उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाची करारावर स्वाक्षरी - Marathi News | Cold War ended .... North Korea and South Korea inks on Agreement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शीतयुद्ध संपलं.... उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाची करारावर स्वाक्षरी

1953 नंतर किम जोंग यांच्या रुपाने उत्तर कोरियाचा राजकीय नेता दक्षिण कोरियामध्ये गेला आहे. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए यांच्याबरोबर त्यांनी आपल्या शिष्टमंडळाच्या साथीने विविध विषयांवर चर्चा केली. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चीनमध्ये जंगी स्वागत - Marathi News | Prime Minister Narendra Modi's China Visit News | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चीनमध्ये जंगी स्वागत