भारतासह जगभरातील ‘गुगल’च्या कार्यालयातील कर्मचाºयांनी महिला कर्मचाऱ्यांना दिल्या जाणारी गैरवागणुकीच्या आणि लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबाबत कंपनीच्या मवाळ भूमिका निषेधार्थ गुरुवारी कार्यालयावर साखळी पद्धतीने बहिष्कार टाकला. ...
जन्माद्वारे नागरिकत्व बहाल करण्याचा अधिकार केवळ कार्यकारी आदेशाने हिसकून घेता येणार नाही, असे परखड मत अमेरिकन प्रतिनिधीगृहाचे सभापती पॉल रायन यांनी व्यक्त केले आहे. ...