सरत्या वर्षाला निरोप देत जगभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्ष 2019चे स्वागत करण्यात आले आहे. मुंबई, गोवा, दिल्ली या शहरांसह देशामध्ये अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाई आणि आतिषबाजी करत नववर्षाचे स्वागत करण्यात आले. ...
भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यानंतर आता अजून एका क्रिकेटपटूने राजकारणात दमदार एंट्री केली आहे. ...
बांगलादेशाच्या ११ व्या संसदेसाठी रविवारी झालेल्या रक्तरंजित मतदानानंतर पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीगचे सरकार सलग चौथ्यांदा सत्तेवर येण्याची चिन्हे मतमोजणीच्या प्राथमिक रोखावरून दिसत आहेत. ...
‘मिस आफ्रिका 2018’ या सौंदर्यस्पर्धेच्या अंतिम सोहळ्यादरम्यान स्पर्धेची विजेती ठरलेल्या सौंदर्यवतीच्या केसांना आतषबाजीमुळे आगलागल्याची घटना समोर आली आहे. ...
‘मिस आफ्रिका 2018’ या सौंदर्यस्पर्धेच्या अंतिम सोहळ्यादरम्यान स्पर्धेची विजेती ठरलेल्या सौंदर्यवतीच्या केसांना आतषबाजीमुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे. ...