नववर्षाच्या शुभेच्छा देणं दोन कर्मचाऱ्यांना चांगलंच महागात पडलं आहे. आयफोनवरून शुभेच्छा दिल्यामुळे चीनमधील कंपनीने दोन कर्मचाऱ्यांना दंड ठोठावला आहे. ...
चीनचे चांग ई ४ हे यान चंद्राच्या दूरच्या व अपरिचित बाजूला उतरण्यात यशस्वी झाले आहे. चंद्राच्या अपरिचित बाजूला पोहोचणारे जगातील हे पहिले यान ठरले आहे. ...
अमेरिकेच्या विकासास हातभार लावू शकतील अशा गुणवंत लोकांनाच अमेरिकेत प्रवेश मिळायला हवा, असे प्रतिपादन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ...
नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी जगभरात ३ लाख ९५ हजार मुलांचा जन्म झाला. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे ७० हजार बालके भारतात जन्मली. युनायटेड नॅशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंडने (युनिसेफ) ही माहिती दिली आहे. ...