आरोपी झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला विचारणा केली नसल्याचे मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी मंगळवारी सांगितले. ...
केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तानी नेते सैरभैर झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून गेल्या महिनाभरापासून भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका सुरू आहे. ...