प्रयोगशाळेत झालेल्या एका अपघातामुळे हा विषाणू हवेत मिसळला, असाही दावा काही देशांतील संशोधकांनी केला होता. चीनने मात्र, याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. ...
करोनाची लागण झाल्यानंतर शिवानीला 1 एप्रिलला अल-फुतैमिम हेल्थ हबमध्ये दाखल करण्यात आले होते. तिची आई स्वतःच आरोग्य कर्मचारी आहे. आईच्या संपर्कात आल्यानेच तिला कोरोनाची लागण झाली. ...
इराणमध्ये कोरोनावरील उपचारासंदर्भात एक अफवा पसरली होती. या अफवेने एक-दोन नव्हे तर शेकडो लोकांचा बळी घेतला. एवढेच नाही, तर अनेकांना आपली दृष्टीही गमवावी लागली आहे. ...
अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने चीनवर हा आरोप लावला आहे. चीनला अमेरिकेने कोरोनाबाबत केलेले संशोधन आणि त्यावर शोधल्या जाणाऱ्या औषधांची माहिती हवी आहे. ...