लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली; सूर्याच्या पृष्ठभागावर ४ वर्षातील सर्वात मोठा स्फोट - Marathi News | Biggest explosion on the surface of the Sun in 4 years, The flare occurred from a sunspot called "AR2838 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भविष्यवाणी खरी ठरली; सूर्याच्या पृष्ठभागावर गेल्या ४ वर्षातील सर्वात मोठा स्फोट

हज यात्रेकरूंसाठी सौदी अरेबिया सरकारचा मोठा निर्णय; जगभरातील मुस्लिमांना फायदा - Marathi News | Saudi Arabia Government's Big Decision for Hajj Pilgrims; Benefiting Muslims worldwide | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हज यात्रेकरूंसाठी सौदी अरेबिया सरकारचा मोठा निर्णय; जगभरातील मुस्लिमांना फायदा

सौदी अरेबिया सरकार हज आणि उमराह यात्रेकरूंसाठी प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहे. ...

धक्कादायक! सहा वर्षांच्या मुलाने महिला टीचरवर गोळ्या झाडल्या, अमेरिकेतील घटना - Marathi News | Horrible: 6-year-old shoots teacher in Virginia classroom america | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! सहा वर्षांच्या मुलाने महिला टीचरवर गोळ्या झाडल्या, अमेरिकेतील घटना

एका मुलाचा पालक असलेल्या जोसेलिन ग्लोव्हर यांनी सांगितले की, मला शाळेत गोळीबार झाल्याचे एकाला अटक झाल्याचा मेसेज आला होता.  ...

४० टक्के चिनी लोकसंख्येला कोरोना; जपानही विळख्यात - Marathi News | Corona to 40 percent of the Chinese population | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :४० टक्के चिनी लोकसंख्येला कोरोना; जपानही विळख्यात

प्रत्येक शहरातील सुमारे ५० टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचा दावा चीनचे महामारीशास्त्रज्ञ झेंग गुआंग यांनी केला आहे. ...

सलमान, पिचाई, ट्रम्प यांचा ट्विटर डेटा केवळ १५० रुपयांना; २० कोटी युजर्सचा डेटा चोरला; माहिती व प्रसारण खात्याचाही समावेश - Marathi News | Salman Khan, Sundar Pichai, Donald Trump's Twitter data up on sale for just Rs 150; Twitter’s 200 million account data leak: Here’s what you can do | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सलमान, पिचाई, ट्रम्प यांचा ट्विटर डेटा केवळ १५० रुपयांना; २० कोटी युजर्सचा डेटा चोरला

विशेष म्हणजे ज्यांनी ट्विटर खरेदी केले त्या इलॉन मस्क यांच्याच स्पेसेक्सचा डेटाही चोरीला गेला आहे. या डेटाची किंमत केवळ दोन डॉलर्स इतकी ठेवण्यात आली आहे. ...

Russia-Ukraine: स्मार्टफोन बनला रशियन सैनिकांचा काळ, शेकडो जणांचा झाला मृत्यू, धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Russia-Ukraine: Smartphone has become the era of Russian soldiers, hundreds of people died, shocking information | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्मार्टफोन बनला रशियन सैनिकांचा काळ, शेकडो जणांचा झाला मृत्यू, धक्कादायक माहिती समोर

Russia-Ukraine War: आता युद्धामध्ये स्मार्टफोन वापरण्याचा नवा धोका समोर आला आहे. सैनिकांचा प्रत्येक फोन कॉल, टेक्स्ट मेसेज किंवा सोशल मीडियावर सक्रिय राहिल्याने असा सैनिकांना लक्ष्य करणे शत्रूसैन्याला लक्ष्य करण्यास मदत मिळले. ...

मुलांचा होमवर्क करू लागलं ChatGPT, न्यूयॉर्कच्या शिक्षण विभागानं घातली वापरावर बंदी! - Marathi News | chatgpt has been banned by new york city schools | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मुलांचा होमवर्क करू लागलं ChatGPT, न्यूयॉर्कच्या शिक्षण विभागानं घातली वापरावर बंदी!

ज्या दिवसापासून ChatGPT लॉन्च झालं आहे त्याची जगभर चर्चा होत आहे. अनेकांनी तर चॅट जीपीटी म्हणजे गुगलचा अंत असल्याचं म्हटलं आहे. ...

मुलींसाठी व्यक्तीने चेंज केलं जेंडर, पुरूषाचा बनला 'महिला', पण... - Marathi News | Man changed gender for daughters custody became male to female transgender react | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मुलींसाठी व्यक्तीने चेंज केलं जेंडर, पुरूषाचा बनला 'महिला', पण...

ही घटना इक्वेडोरची आहे. 47 वर्षीय रामोस पत्नीपासून वेगळा झाला होता. पण त्याला त्याच्या मुलींची कस्टडी हवी होती. जी त्याला मिळत नव्हती. कारण इक्वेडोरच्या कायद्यानुसार, मुलांच्या कस्टडीसाठी आईला प्राधान्य दिलं जातं. ...

देव तारी त्याला कोण मारी... टेकडीवरुन कोसळली कार, गाडीचा चेंदामेंदा; सुदैवाने चौघेही बचावले - Marathi News | God Tari who killed him... The car fell from the hill, the wreckage of the car; All four survived in california | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देव तारी त्याला कोण मारी... टेकडीवरुन कोसळली कार, गाडीचा चेंदामेंदा; सुदैवाने चौघेही बचावले

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात राहणारे 41 वर्षीय डॉक्टर धर्मेश पटेल यांनी आपल्या दोन्ही मुलं आणि पत्नीसह आत्महत्येचा प्लॅन केला होता ...