लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
या देशात तरूणांना आता मोफत वाटले जाणार कंडोम, अल्पवयीन मुलांचाही यात समावेश - Marathi News | Free condoms and contraceptives to every man woman youth on new year | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या देशात तरूणांना आता मोफत वाटले जाणार कंडोम, अल्पवयीन मुलांचाही यात समावेश

France : फ्रान्सच्या सरकारने ही नवीन हेल्थ सेवा सुरू केली जेणेकरून देशातील तरूणांमध्ये लैंगिक संक्रमण आजार पसरू नये. सरकारची ही नवीन सुविधा नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून लागू करण्यात आली आहे. ...

एच-१बी व्हिसाच्या शुल्कात वाढ  - Marathi News | Increase in H-1B visa fees | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एच-१बी व्हिसाच्या शुल्कात वाढ 

सध्या ४७० डॉलर असलेले एच-१बी व्हिसाचे शुल्क १,५९५ डॉलर होणार आहे. ...

लोकसंख्या नियंत्रणासाठी पाकिस्तानच्या मंत्र्याचा अजबच दावा, व्हिडिओ झाला व्हायरल - Marathi News | Pakistani minister's khwaja mohammad asif strange claim for population control, video goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लोकसंख्या नियंत्रणासाठी पाकिस्तानच्या मंत्र्याचा अजबच दावा, व्हिडिओ झाला व्हायरल

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ...

मुले जन्माला घाला, त्यांना वाढवा... इतकेच उरले काम!, अफगाणी महिलांचा आक्रोश; तालिबानींनी शिक्षण बंद केल्याने संताप - Marathi News | ban on Afghan women and girls from school by Taliban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुले जन्माला घाला, त्यांना वाढवा... इतकेच उरले काम!, अफगाणी महिलांचा आक्रोश

महिलांनी खासगी, सरकारी विद्यापीठात शिक्षण घेण्यावर बंदी घालण्याचा निर्णय अफगाणिस्तानचे उच्चशिक्षणमंत्री नेदा मोहम्मद नदीन यांनी २१ डिसेंबरला घेतला. ...

रशियाकडून युद्धविरामाची घोषणा, दोन दिवसांसाठी युक्रेनविरुद्धचं युद्ध थांबणार; जाणून घ्या कारण...  - Marathi News | russian president putin orders temporary ceasefire with ukraine due to orthodox christmas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाकडून युद्धविरामाची घोषणा, दोन दिवसांसाठी युक्रेनविरुद्धचं युद्ध थांबणार; जाणून घ्या कारण... 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन विरुद्धच्या युद्धात दोन दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. या संबंधीचा आदेश देखील जारी करण्यात आला आहे. ...

भर रस्त्यात चुंबन; इराणमध्ये 'किस ऑफ लव्ह' - Marathi News | A kiss in the street; 'Kiss of Love' in Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भर रस्त्यात चुंबन; इराणमध्ये 'किस ऑफ लव्ह'

इराणच्या फुटबॉल खेळाडूंनी महिलांच्या समर्थनार्थ आणि सरकारी हडेलहप्पीच्या निषेधार्थ थेट आपल्याच देशाचं राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला होता. ...

इम्रान यांच्यावर झाला होता ४ ठिकाणांवरून गोळीबार - Marathi News | Imran khan was shot at from 4 places | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान यांच्यावर झाला होता ४ ठिकाणांवरून गोळीबार

वजिराबाद येथे एका रॅलीदरम्यान इम्रान खान यांच्यावर ३ नोव्हेंबर २०२२ रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. ...

श्रीलंकादेखील पाकिस्तानच्या मार्गावर! पाकमध्ये गॅस सिलिंडर १०००० रुपये, पगारासाठी कंपन्यांकडे पैसे नाहीत... - Marathi News | Sri Lanka is also on the way to Pakistan economy crisis! Gas cylinder Rs 10000 in Pakistan, companies don't have money for salary... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकादेखील पाकिस्तानच्या मार्गावर! पाकमध्ये गॅस सिलिंडर १०००० रुपये, पगारासाठी कंपन्यांकडे पैसे नाहीत...

पाकिस्तानमध्ये खायला अन्न नाहीय, औषधे नाहीत. बाजारच्या बाजार बंद करावे लागत आहेत. लग्नाचे हॉल बंद ठेवावे लागत आहेत. ...

कोरोनाचा आठ महिने शरीरात मुक्काम; रुग्णांनी आरोग्याबाबत राहावे सतर्क! - Marathi News | Corona stays in the body for eight months; Patients should be vigilant about health! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनाचा आठ महिने शरीरात मुक्काम; रुग्णांनी आरोग्याबाबत राहावे सतर्क!

कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग हवेतून तसेच फुफ्फुसांच्या वाटेने अधिक प्रमाणात होतो, असे संशोधनात म्हटले आहे. ...