लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या डॉक्टरला तुरुंगाची हवा - Marathi News | Doctor who issued fake certificates should be jailed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या डॉक्टरला तुरुंगाची हवा

कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना चुकीचे आरोग्य प्रमाणपत्र जारी केल्याबद्दल तिला दोषी ठरविण्यात आले आहे, ज्यापैकी बहुतेकांना ती कधीही भेटली नव्हती किंवा त्यांची तपासणी केली नव्हती. ...

दाऊदची 'गर्लफ्रेंड'महविश हयात, हनी ट्रॅपमधून पुन्हा चर्चेत - Marathi News | pakistani hot sexy actress mehvish hayat dawood s girlfriend very beautiful again in headlines from honey trap | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दाऊदची 'गर्लफ्रेंड'महविश हयात, हनी ट्रॅपमधून पुन्हा चर्चेत

काही लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेत्रींचा लष्कराने हनी ट्रॅपसाठी वापर केला होता. ...

ऑपरेशननंतर महिलेच्या पोटात होत होती हालचाल, सत्य जेव्हा कळालं तेव्हा सर्वांनाच बसला झटका! - Marathi News | blade left in woman stomach by surgeons for five days after ovary operation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑपरेशननंतर महिलेच्या पोटात होत होती हालचाल, सत्य जेव्हा कळालं तेव्हा सर्वांनाच बसला झटका!

एका महिलेच्या ओव्हरीमध्ये (अंडाशय) त्रास जाणवत होता त्यामुळे तिचं ऑपरेशन केलं गेलं. पण ऑपरेशनच्या ५ दिवसांनंतर महिलेला पोटात काहीतरी हालचाल होत असल्याचं जाणवू लागलं. ...

काळ्या जादूच्या माध्यमातून बॉयफ्रेंडला परत मिळवण्याचा प्रयत्न करत होती तरुणी, त्यानंतर घडलं असं काही...   - Marathi News | The girl was trying to get her boyfriend back through black magic, then something happened... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काळ्या जादूच्या माध्यमातून बॉयफ्रेंडला परत मिळवण्याचा प्रयत्न करत होती तरुणी, त्यानंतर...

Black Magic: एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला परत मिळवण्यासाठी कथितपणे काळ्या जादूची मदत घेतली. मात्र या प्रयत्नात तिला सुमारे १.५६ लाख रुपयांचा गंडा घातला गेला. ...

रशियन सैनिकांचे वीर्य आणि पुतीन यांचा ‘प्लॅन’! - Marathi News | Russian soldiers' semen and Putin's 'plan'! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन सैनिकांचे वीर्य आणि पुतीन यांचा ‘प्लॅन’!

रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा जगभरातूनच निषेध होत असला, तरी खुद्ध रशियाची जनताही त्यात मागे नाही. इतकंच काय, रशियाच्या सैन्यातही यामुळे नाराजी आहे.  ...

होय, मी प्लेबॉय होतो : इम्रान खान; ध्वनिफिती बाजवा यांनी लीक केल्याचा आरोप - Marathi News | Yes, I Was A Playboy : Imran Khan; Accused of leaking audio tapes by Bajwa | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होय, मी प्लेबॉय होतो : इम्रान खान

Imran Khan : खान यांच्या तीन कथित लैंगिक संभाषणाच्या ध्वनिफिती व्हायरल झाल्या होत्या. त्यात ते दोन भिन्न स्त्रियांशी संभाषण करताना ऐकू येतात. ...

पाकिस्तानमध्ये आर्थिक 'अंधार'! बाजार, रेस्टॉरंट्स लवकर बंद; सरकारी कर्मचाऱ्यांवर 'वर्क फ्रॉम होम'ची वेळ - Marathi News | pakistan economic crisis markets restaurants and wedding halls to close early government staff told to work from home | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये आर्थिक 'अंधार'! बाजार, रेस्टॉरंट्स लवकर बंद; सरकारी कर्मचाऱ्यांवर 'वर्क फ्रॉम होम'ची

पाकिस्तानची आर्थिक अवस्था दिवसेंदिवस दिवाळखोरीच्या दिशेनं वाटचाल करत आहे. ...

तुमचा ब्रेकअप होणार आहे हे तुम्हाला काही महिने आधीच कळेल, शास्त्रज्ञांनी लावला नवा शोध - Marathi News | predict of breakup before three months says scientists research | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुमचा ब्रेकअप होणार आहे हे तुम्हाला काही महिने आधीच कळेल, शास्त्रज्ञांनी लावला नवा शोध

प्रेमात अनेकदा काही कारणाने भांडण होऊन ब्रेकअप होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. काहीतरी बरोबर काम करत नाहीये. पूर्वी आम्ही तासनतास बोलायचो, प्रेमही होतं, पण आता काही वेळ एकमेकांशी बोलतही नाही. ...

३ बायका, वय ५० अन् ६०व्या मुलाचा जन्म; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 'गुडन्यूज' - Marathi News | Sardar Haji Jan Mohammad of Pakistan has given birth to 60 children, he also has 3 wife | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :३ बायका, वय ५० अन् ६०व्या मुलाचा जन्म; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 'गुडन्यूज'

नववर्षाच्या दिवशीच घरी अजून एका मुलाचा जन्म झाल्याबद्दल खूप आनंदी असल्याचे ते म्हणाले.  ...