सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
International (Marathi News) Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना मंगळवारी अटक करण्यात आली. ...
Imran Khan Arrest: माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानची परिस्थिती बिघडली आहे. ...
लिलावाच्या यादीनुसार, चेकवर 1976 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली होती, जेव्हा अॅपलची स्थापना झाली होती. ...
Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. एका अमेरिकी ज्युरींनी मंगळवारी देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेती एका पत्रकाराचं लैंगिक शोषण आणि मानहानी प्रकरणात जबाबदार धरले आहे. ...
इम्रान खान यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये अफरातफरी माजली असून इम्रान समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. ...
फेसबुक आणि ‘मेटा’चा संस्थापक मार्क झकरबर्ग त्याच्या अफलातून आयडियांबद्दल, त्याच्या उद्यमशीलतेबद्दल, त्याच्या क्रिएटिव्हिटीबद्दल विशेष प्रसिद्ध आहे. ...
या कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये अफरातफरी माजली असून इम्रान समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. ...
Imran Khan Arrest: इम्रान खान यांना अटक करण्यात आल्यानंतर समर्थकांनी आक्रमक होत आंदोलन सुरू केले आहे. ...
आदोलकांनी रेडियो पाकिस्तानच्या पेशावरमधील इमरातीलाही आग लावली. संपूर्ण देशात कलम १४४ लागू. ...
Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आज कोर्टातून अटक करण्यात आली आहे. ...