लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंग निज्जरची कॅनडात हत्या; भारतासाठी मोस्ट वाँटेड - Marathi News | Hardeep Singh Nijjar: Khalistan Tiger Force chief, Hardeep Singh Nijjar killed in Canada | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंग निज्जरची कॅनडात हत्या; भारतासाठी मोस्ट वाँटेड

एनआयएने जालंधरच्या एका हिंदू पुजाऱ्याची हत्या केल्या प्रकरणी त्याच्यावर १० लाख रुपयांचा इनाम घोषित केला होता. ...

विवाहबाह्य संबंध ठेवल्यास नोकरी जाणार, उत्पादकतेसाठी चिनी कंपनीचे आदेश - Marathi News | Extramarital affairs could lead to job loss, Chinese company orders for productivity | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विवाहबाह्य संबंध ठेवल्यास नोकरी जाणार, उत्पादकतेसाठी चिनी कंपनीचे आदेश

कंपनी व्यवस्थापनाने, कर्मचाऱ्यांना स्थिर आणि सुसंवादी कुटुंब राखण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि त्याद्वारे कामावर लक्ष केंद्रित करण्याची त्यांची क्षमता वाढवण्यासाठी ही बंदी लागू करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. ...

जगातील दाेन श्रीमंत व्यक्तींची भेट; हाॅटेलचे बिल काेणी दिले? - Marathi News | Meeting of the world's two richest men; Who paid the hotel bill? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगातील दाेन श्रीमंत व्यक्तींची भेट; हाॅटेलचे बिल काेणी दिले?

मस्क यांची मालमत्ता १९ लाख काेटी, तर अरनाॅल्ट यांची संपत्ती १६.५४ लाख काेटी एवढी आहे.  ...

अजून एका भारतीयाची लंडनमध्ये हत्या; तीन दिवसांत दुसरी घटना - Marathi News | Indian Killed London : Another Indian killed in London; Second incident in three days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अजून एका भारतीयाची लंडनमध्ये हत्या; तीन दिवसांत दुसरी घटना

लंडनमध्ये गेल्या तीन दिवसांत दोन भारतीयांची हत्या करण्यात आली आहे. ...

सुरक्षा धोक्यात आल्यास अण्वस्त्रे वापरू : व्लादिमीर पुतिन - Marathi News | We will use nuclear weapons if security is threatened: Vladimir Putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुरक्षा धोक्यात आल्यास अण्वस्त्रे वापरू : व्लादिमीर पुतिन

रशियाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास या अण्वस्त्रांचा वापर केला जाईल, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला आहे. ...

अंडाशय आणि वीर्याविना केली मानवी भ्रूणाची निर्मिती, स्टेम सेल्सचा वापर करून केले संशाेधन - Marathi News | Creation of human embryos without ovaries and sperm, modified using stem cells | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंडाशय आणि वीर्याविना केली मानवी भ्रूणाची निर्मिती, स्टेम सेल्सचा वापर करून केले संशाेधन

केंब्रिज विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी यांनी संयुक्तरीत्या केलेल्या संशोधनामध्ये स्टेम सेल्सचा वापर करून मानवी कृत्रिम भ्रूणाची निर्मिती करण्यात आली. ...

भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प! आता बायरोड कारने बँकॉकला जा; कसा असेल महामार्ग? - Marathi News | India's ambitious project! Now go to Bangkok by Byroad Car; How will the highway be? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प! आता बायरोड कारने बँकॉकला जा; कसा असेल महामार्ग?

"तुम्हाला चौथ्यांदा पंतप्रधान व्हायचंय," शहबाज यांचं नवाज शरीफ यांना परतीचं आवाहन - Marathi News | You want to be prime minister for the fourth time pakistan pm Shehbaz sharif call back to Nawaz Sharif economic crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"तुम्हाला चौथ्यांदा पंतप्रधान व्हायचंय," शहबाज यांचं नवाज शरीफ यांना परतीचं आवाहन

पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थितीसोबतच राजकीय संकटही आता गडद होत आहे. ...

१९९१ नंतर पहिल्यांदाच! रशियाने बेलारुसमध्ये अण्वस्त्रांचा साठा पोहोचविला; टार्गेट कोण?  - Marathi News | For the first time since 1991! Russia Delivers Nuclear Weapons Stockpile to Belarus; Who is the target? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१९९१ नंतर पहिल्यांदाच! रशियाने बेलारुसमध्ये अण्वस्त्रांचा साठा पोहोचविला; टार्गेट कोण? 

बेलारुसची सीमा ही युक्रेनच्या सीमेला लागून आहे. यामुळे अण्वस्त्रे तिथे तैनात करणे म्हणजे युरोप आणि युक्रेनवर हल्ल्याची तयारी करण्यासारखे आहे. ...