
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
"ज्या जनतेने आपल्याला मतदान केले, त्यांना पुन्हा फसवू नका. 'आपण पूर्ण करता येतील अशीच आश्वासने देऊ,' असे म्हणत आपण सत्तेवर आला आहात..." ...

आंतरराष्ट्रीय :Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या मालवाहू जहाजावर अज्ञात शस्त्राने हल्ला करण्यात आला असून परिसरात तणाव वाढला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :हंटाव्हायर बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
हंटाव्हायरसच्या विळख्यात अडकलेलं 'MV होंडियस' हे लक्झरी क्रूझ जहाज स्पेनच्या टेनेरिफ बेटावर पोहोचलं आहे. ८ जण बाधित असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

राष्ट्रीय :जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला?
Vande Mataram In दक्षिणेतील प्रसिद्ध सुपरस्टार अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, आज झालेल्या शपथविधी वेळी एक अशी घटना घडली ज्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. ...

राष्ट्रीय :मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
Tamil Nadu CM Thalapathy Vijay : तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच अभिनेता थलापती विजय हे 'ॲक्शन मोड'मध्ये पाहायला मिळाले. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताच विजय यांनी जनतेशी संबंधित तीन अत्यंत महत्त्वाच्या निर्णयांवर स्वाक्षरी केली ...

सखी :Video - हे काय नवीन? "अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
दिब्येंदुने संपूर्ण भारतातून दुसरा क्रमांक पटकावला आहे. मात्र त्याची आई बानी प्रामाणिक शर्मा, ज्या स्वतः एक शिक्षिका आहेत, यांनी आपल्या मुलाने पूर्ण गुण मिळवण्याची संधी हुकवल्याबद्दल अभिमान आणि निराशा अशी संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. ...

सखी :"घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
Hanta Virus : WHO प्रमुखांनी टेनेरिफच्या रहिवाशांना खास मेसेज दिला आहे की, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे आणि आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. ...

क्राइम :बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
बूट पळवण्याच्या खेळात पैसे मागणाऱ्या मेहुणीशी नवरदेवाने इतके अभद्र वर्तन केले की, नवरीने नवऱ्याच्या घरी जायला स्पष्ट नकार दिला. ...

महाराष्ट्र :भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते या रूपाली चाकणकर यांची चौकशी करत आहेत. खरातशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत ही चौकशी होत आहे. ...

क्रिकेट :ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने
Australian Cricket News: ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि तेथील क्रिकेटपटू हे फार पूर्वीपासून व्यावसायिकतेसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र आता ऑस्ट्रेलियन क्रिकेटची अवस्थाही पाकिस्तानच्या पीसीबीप्रमाणे होण्याच्या मार्गावर आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील काही खेळाडू ...

व्यापार :परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे स्थान दिवसेंदिवस मजबूत होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. २०२४ मध्ये परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांनी मायदेशी तब्बल १३७ अब्ज डॉलर्स (सुमारे ११.४ लाख कोटी रुपये) पाठवले आहेत. ...
