सध्या लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. ...
वसमत शहरातील मतदान केंद्र २३८ वर ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे जवळपास अर्धातास मतदान प्रक्रिया थांबली होती. ...
आरोपीला अटक केल्याशिवाय ठाण्यासमोरून हटणार नसल्याचे नातेवाईक व ग्रामस्थांनी सांगितले. ...
या प्रकरणी लाचखोर कंत्राटी अभियंत्यावर कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. ...
शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठ्यावर परिणाम ...
खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसे द्यायचे कोठून? व्यापाऱ्यांपुढे प्रश्न ...
लोकशाहीच्या या उत्सवातील हे विसंगत चित्र मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारे किंबहुना चीड आणणारे आहे. ...
महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही ‘पॉलिटिकल फ्रन्ट’ची वैचारिक भूमिका एक आहे. ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या कर्मचाऱ्यावर कारवाई झाल्याने निलंबनाचा प्रस्ताव महावितरणचे नांदेड येथील मुख्य अभियंता यांच्याकडे पाठविला होता. ...
Prakash Ambedkar on Eknath Shinde: हिंदू महासभा, बजरंग दल आणि आरएसएस यांना मी एक विचारतोय, तुम्ही कोणत्या तोंडाने मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मत मागत आहात? प्रकाश आंबेडकरांचा सवाल. ...