शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर मजुरी करून गावाकडे निघाले, घर जवळ असतानाच दोन मजुरांचा अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:25 IST

वसमत ते औढानागनाथ मार्गावर कार व दुचाकीचा अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू'

वसमत : वसमत ते औंढा नागनाथ मार्गावरील वाई फाट्याजवळ कार व दुचाकीचा रविवारी रात्री ९. ४० वाजता भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील शेख मोबीन शेख सलीम (वय २४), शेख आवेज शेख जावेद (वय २३, दोघे रा. बहिरोबाचोंडी) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

बहिरोबाचोंडी येथील शेख मोबीन शेख सलीम , शेख आवेज शेख जावेद हे बांधकाम मजुरीचे काम करत. रविवारी वसमत येथे दिवसभर मजुरीकरून दोघेही रात्री दुचाकीवर गावाकडे निघाले. वसमत ते औढानागनाथ मार्गावरील वाई फाट्याजवळ रात्री ९:४० वाजेदरम्यानात औंढा नागनाथकडून येणाऱ्या कारसोबत त्यांच्या दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील शेख मोबीन शेख सलीम (वय २४), शेख आवेज शेख जावेद (वय २३, दोघे रा. बहिरोबाचोंडी) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताने मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. माहिती मिळताच अपघातस्थळी सपोनि रामदास निरदोडे, भालेराव, संतोष पटवे आदींनी  वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, अपघातस्थळ वाई फाटा हे दोन्ही मृत तरुणांचे गाव बहिरोबाचोंडी याच्या जवळ आहे. घर काही अंतरावर राहिले असताना अपघातात कर्त्या तरुणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूHingoliहिंगोली