शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनापासून बचावासाठी 'हा' नवा नियम पाळावाच लागणार; WHO च्या तज्ज्ञांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 11:49 IST

World Health organization : कोरोनाकाळात लोकांनी आपल्या प्रियजनांच्या जास्त जवळ जाण्यापेक्षा दूर राहून संवाद साधायला हवा.

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी जागतिक आरोग्य संघटनेसह जगभरातील संपूर्ण देशातील वैज्ञानिकाचे प्रयत्न सुरू आहेत. आता पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेनं लोकांना सुट्टीदरम्यान काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेतील तज्ज्ञांनी लोकांना गळाभेट करण्यापासून रोखण्यासाठी आवाहन केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे आपातकात्कालीन प्रमुख डॉ. माइकल रेयान यांनी  कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे होत मृतांचा आकडा वाढत आहे. म्हणूनच  लोकांनी आपल्या प्रियजनांच्या जास्त जवळ जाण्यापेक्षा दूर राहून संवाद साधायला हवा.

डॉ. रेयान यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत माहामारीचा प्रकोप वाढत आहे. अमेरिकेत चांगली आरोग्य प्रणाली आणि अधुनिक तंत्रज्ञान विकसित आहे. तरिही कमी कालावधीत संक्रमण झाल्याने एक ते दोन लोकांचा मृत्यू होणं ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. रेयान यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचे एकूण  तीन तृतीयांश केसेस अमेरिकेत आहेत.

जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार देशात संक्रमणामुळे आतापर्यंत २ लाख ८० हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.  गळाभेट घेणं  हा जवळचा संपर्क मानला जाऊ शकतो. संयुक्त राष्ट्राच्या एंजेसीने कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा जास्त  धोका असलेल्या देशातील लोकांना गळाभेट न घेण्याचे आवाहन केलं आहे. खुशखबर! केंद्राने पहिल्यांदाच जाहीर केला कोरोना लसीकरणाचा प्लॅन; सगळ्यात लसीकरण कोणाचं?

कोविड -१९ वर डब्ल्यूएचओच्या तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह म्हणाल्या की,'' संक्रमणाच्या बहुतेक केसेस एकत्र बसून खाणे व एकत्र राहिल्याने समोर आल्या आहेत. तथापि, व्हायरसचा प्रसार कसा झाला हे सांगणे कठीण आहे.'' रायन म्हणाले की, "साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने लोकांना एकमेकांपासून दूर राहण्यास सांगितले आहे.'' ब्रिटनचे मुख्य वैद्यकीय अधिकारी ख्रिस व्हट्टी यांनीही नोव्हेंबरमध्ये ब्रिटीश नागरिकांना सांगितले होते की, ''जर वृद्ध प्रियजनांना जिवंत आणि निरोगी ठेवायचं असेल  तर त्यांना मिठी मारू नका.  या सुट्ट्यांमध्ये मिठी मारणे आणि त्यांचे चुंबन घेण्यास टाळा.'' आनंदाची बातमी! 'या' देशात आजपासून सामान्यांना मिळणार कोरोनाची लस; भारतातही तयारीला सुरूवात

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना