लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकºयांना बसणार फटका - Marathi News | Failure to seize farmers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकºयांना बसणार फटका

यंदा पावसाअभावी जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर क्षेत्रावर रोवणीच झाली नसल्याचा अंदाज वर्तविला जात होता. जिल्हा परिषद कृषी विभागाने शासनाला पाठविलेल्या अहवालात ६२ हजार हेक्टर क्षेत्र पडीक असल्याचे म्हटले आहे. ...

बंदी असलेल्या कीटकनाशकांची विक्री सुरूच - Marathi News |  The sale of banned insecticides continues | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बंदी असलेल्या कीटकनाशकांची विक्री सुरूच

बंदी असलेल्या कीटकनाशकांची विक्री करण्याचे प्रकरण सर्वत्र गाजत आहे. शासनाने सुध्दा कृषी केंद्राची तपासणी करुन कीटकनाशकांची चाचपणी करण्याचे निर्देश दिले आहे. ...

बचत गटांसाठी व्यापारी संकुल उभारणार - Marathi News | Setting up a merchant package for the savings groups | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बचत गटांसाठी व्यापारी संकुल उभारणार

महिला बचत गटांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळाल्यास महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास मदत होईल. ...

शेतकºयाने फुलविली केळीची बाग - Marathi News |  Farmer flower garden banana garden | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकºयाने फुलविली केळीची बाग

रोगांचा प्रादुर्भाव व पावसाचा अभाव यामुळे होणाºया नापिकीने कंटाळून धानपिकाला बगल देत लेंडेझरी येथील एका शेतकºयाने केळीची बाग फुलविली. ...

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी साथ द्या - Marathi News | Cooperate with the overall development of rural areas | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी साथ द्या

जीवनाश्वक वस्तूंचे वाढते दर आणि वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त आहे. भाजपा सरकारने सामान्य जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून त्यांची दिशाभूल केली. ...

कुंभार मोहल्ला विकासापासून वंचित - Marathi News |  The potter is deprived of the development of the locality | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कुंभार मोहल्ला विकासापासून वंचित

येथील वॉर्ड क्रमांक ५ म्हणजेचे कुंभार मोहल्ला ७० वर्षानंतरही विकासापासून वंचितच आहे. शासन आणि प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे येथील कुंभार नागरिकांच्या समस्या कायम आहेत. ...

फटाके उडविण्यापेक्षा दिवाळीत शौचालय तयार करा - Marathi News | Create toilet in Diwali instead of throwing fireworks | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :फटाके उडविण्यापेक्षा दिवाळीत शौचालय तयार करा

अपघात झाल्यास, आजारी पडल्यास पैसा नाही म्हणून उपचार थांबविले जात नाही. प्राधान्यक्रम ठरवून आपण पैसा खर्च करतो. शौचालय केवळ एका व्यक्तीच्या सोयीनेच नव्हे तर संबंध गावाच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. ...

उत्पादनात होणार ५० टक्के घट - Marathi News |  Production will fall by 50 percent | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :उत्पादनात होणार ५० टक्के घट

जिल्हा कृषी विभागाने शासनाला एक अहवाल पाठविला आहे. त्यात पर्याप्त पाऊस न पडल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ४७ हजार ९२९.०५ हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. ...

आहारात सेंद्रिय अन्नधान्याचा वापर करा - Marathi News | Use Organic Food in the Diet | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आहारात सेंद्रिय अन्नधान्याचा वापर करा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतातील पिकांवर रासायनिक खते व कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. शेतातील अशाप्रकारे पिकविलेले अन्न खाण्यात येत असल्यामुळे आजारांचे प्रमाणही वाढले आहे. एकेकाळी शेतात कोणतेही रासायनिक खत व किटकनाशके मारण्यात येत ...